Photo Credit: instagram
Arrow
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पहिल्यांदाच घडलं 'असं', वाचून तुम्हालाही...
Photo Credit: instagram
Arrow
असं पहिल्यांदाच घडलंय की, गौतमी पाटील स्टेजवर नाचली आणि कोणतीही गडबड झाली नाही..
Photo Credit: instagram
Arrow
खेड तालुक्यातील मोहितेवाडी येथील कार्यक्रमात गौतमी पाटीलच्या आदाकारीवर तरुणीनीही दाद दिली
Photo Credit: instagram
Arrow
गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटलं कि राडा आलाच मात्र मोहितेवाडीत गौतमीचा कार्यक्रम निर्विघ्न
पार पडला.
Photo Credit: instagram
Arrow
यावेळी तरुणाईसह महिला, तरुणी, मुलं यांनी मोठ्या संख्येने गौतमीच्या कार्यक्रमात हजेरी लावली.
Photo Credit: instagram
Arrow
यावेळी प्रेक्षकांनी गौतमीच्या अदाकारीला भरभरुन प्रतिसाद देत प्रेक्षक बेभान होऊन थिरकले आहेत.
Photo Credit: instagram
Arrow
गौतमीच्या कार्यक्रमांमध्ये गोंधळ घालण्याचे प्रकार होत असताना हा कार्यक्रम विनाविघ्न पार पडला
Photo Credit: instagram
Arrow
यावेळी प्रेक्षकांनीही गौतमीच्या कार्यक्रमांचा मनसोक्त आनंद घेतला
अंबानींच्या पार्टीत कियारा-सीडची डॅशिंग एन्ट्री, स्टाईलिश लूकवरील यूजर्सच्या प्
रतिक्रिया व्हायरल...
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा