अंबानींच्या पार्टीत कियारा-सीडची डॅशिंग एन्ट्री,  स्टाईलिश लूकवरील यूजर्सच्या प्रतिक्रिया व्हायरल...

Photo Credit instagram

Arrow

मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या उद्घाटन सोहळ्याला बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावली.

Photo Credit instagram

Arrow

पण सर्वांच्या नजरा बॉलीवूडच्या गुड लुकिंग कपल सिद्धार्थ मल्होत्रा ​​आणि कियारा अडवाणीवर खिळल्या होत्या.

Photo Credit instagram

Arrow

अंबानी फॅमिली इव्हेंटमध्ये सिद्धार्थ आणि कियाराने ट्विनिंग केलं होतं. 

Photo Credit instagram

Arrow

कियारा ऑफ व्हाईट रंगाच्या स्लीट टाइट लेहेंग्यात सुपर ग्लॅमरस दिसत होती. लेहेंगासह तिचा स्टायलिश ब्लाउज लूकमधील आकर्षण वाढवत आहे.

Photo Credit instagram

Arrow

यावर कियाराने लाइट लिपस्टिक, विंग्ड आयलाइनर आणि ग्लोइंग बेस मेकअपसह तिचा लूक पूर्ण केला आहे.

Photo Credit instagram

Arrow

कियारा या लूकमध्ये अतिशय सुंदर दिसत होती, तर सिद्धार्थ मल्होत्रा ​​इंडो-वेस्टर्न आउटफिटमध्ये डॅशिंग दिसत होता.

Photo Credit instagram

Arrow

सोशल मीडियावर कियारा-सिद्धार्थचे फोटो आणि व्हिडीओ सध्या ट्रेंडिंग आहेत.

Photo Credit instagram

Arrow

यानंतर, यूजर्सच्या कमेंटही व्हायरल होत आहेत. अनेकांनी म्हटलं, त्यांच्या रिसेप्शनपेक्षा अंबानी पार्टीमधील त्यांचा लूक जबरदस्त होता.

Photo Credit instagram

Arrow

तर, काहींनी विचारलं, 'तुमच्या रिसेप्शनमध्ये तुम्ही असे कपडे का नाही घातले?'

Photo Credit instagram

Arrow

नीता अंबानींचा 'हा' डान्स परफॉर्मन्स पाहिला का?, या लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा!

पुढील वेब स्टोरी