नीता अंबानींचा 'हा' डान्स परफॉर्मन्स पाहिला का?, या लूकवर खिळल्या सर्वांच्या नजरा!

Photo Credit instagram

Arrow

भव्य अशा 'नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर' (NMACC)चे उद्घाटन 31 मार्च रोजी मुंबईत झाले.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

या कार्यक्रमात शाहरुख-सलमानपासून अनेक दिग्गज कलाकार सहभागी झाले होते.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

NMACC लाँच इव्हेंटमध्ये नीता अंबानी यांनी 'रघुपती राघव राजा राम' या गाण्यावर आपला परफॉर्मन्स सादर केला. 

Photo Credit INSTAGRAM

Arrow

व्हिडीओमध्ये नीता अंबानी लाल रंगाच्या लेहेंग्यात शास्त्रीय संगीतावर नृत्य करताना दिसल्या.

Photo Credit INSTAGRAM

Arrow

परफॉर्मन्स दरम्यान, नीता अंबानी यांच्या चेहऱ्यावरील हावभाव त्यांच्या नृत्य कलेचे उत्तम वर्णन करते. 

Photo Credit INSTAGRAM

Arrow

कल्चरल आर्ट सेंटरच्या उद्घाटनावेळी नीता अंबानी यांच्या परफॉर्मन्सने सर्वांची मने जिंकली आहेत.

Photo Credit

Arrow

तसंच, निळ्या रंगाच्या बनारसी साडीमध्ये त्यांचा आणखी एक लूक व्हायरल झाला आहे.  

Photo Credit

Arrow

निता अंबानींनी निळ्या रंगाच्या बनारसी साडीवर मॅचिंग कानातले आणि बांगड्या घालून लूक पूर्ण केला आहे.

Photo Credit

Arrow

नीता अंबानीचा एथनिक लूक असो किंवा डान्स परफॉर्मन्स, त्या जे काही करतात त्यामुळे त्यांची चर्चा होतेच होते.

Photo Credit

Arrow

Nita Ambani : बनारसी साडीमध्ये नीता अंबानींचा रॉयल लूक, कोणत्या होता कार्यक्रम?

पुढील वेब स्टोरी