Nita Ambani : बनारसी साडीमध्ये नीता अंबानींचा रॉयल लूक, कोणत्या होता कार्यक्रम?

Photo Credit instagram  

Arrow

मुंबईतील नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटरच्या लॉन्च इव्हेंटला इंडस्ट्रीतील अनेक मोठ्या स्टार्संनी हजेरी लावली.

Photo Credit instagram  

Arrow

या कार्यक्रमात नीता अंबानींचा शाही थाट पाहायला मिळाला. निळ्या रंगाच्या बनारसी साडीत त्यांचा रॉयल लूक पाहण्यासारखा होता.

Photo Credit instagram  

Arrow

नीता अंबानी बनारसी साडीत खूपच सुंदर दिसत होत्या.

Photo Credit instagram  

Arrow

नीता अंबानींनी निळ्या रंगाच्या बनारसी साडीवर साजेसा कुंदन जडीत नेकलेस कॅरी करत लाइट ग्लोइंग मेकअप केलेला.

Photo Credit instagram  

Arrow

तर, बन हेअर स्टाईल करत, केसात फुलं माळली होती. तसंच, कपाळावर टिकलीही लावली होती.

Photo Credit instagram  

Arrow

नीता अंबानी त्यांच्या रॉयल लूकमुळे खूपच चर्चेत आहेत.

Photo Credit instagram  

Arrow

चाहत्यांना नीता अंबानींचा हा पारंपारिक लूक फार आवडला. त्यांचं खूप कौतुक होत आहे.

Photo Credit instagram  

Arrow

मुकेश अंबानीही या कार्यक्रमात काळ्या रंगाच्या सूटमध्ये दिसले. त्यांचा लूकही एकदम रॉयल होता.

Photo Credit instagram  

Arrow

Black साडीत राधिका मर्चंट, अनंत अंबानींचा हात धरून घेतली एन्ट्री!

पुढील वेब स्टोरी