Photo Credit: instagram

जान्हवी कपूरचे ब्रालेटमधील हे फोटो तुम्ही कधीही नसतील पाहिले!

Photo Credit: instagram

जान्हवी कपूर एक अत्यंत स्टायलिश अभिनेत्री म्हणून बॉलिवूडमध्ये ओळखली जाते.

Photo Credit: instagram

ती दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी आणि निर्माता बोनी कपूर यांची मुलगी आहे.

Photo Credit: instagram

जान्हवीने नुकतंच एक नवं फोटोशूट केलं आहे. ज्याचे फोटो तिने इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. यामध्ये जान्हवी खूपच मादक दिसत आहे. जान्हवीने काळ्या रंगाचा एक खास ड्रेस परिधान केला आहे.

Photo Credit: instagram

तिच्या डोक्यावर काळी हॅट आहे, जो तिच्या लूकला अधिक स्टायलिश बनवतो.

Photo Credit: instagram

तिच्या हातात एक आकर्षक काळी हँडबॅग दिसते, जी तिच्या स्टाइलशी मिळती जुळती आहे.

Photo Credit: instagram

खास बेडवर आणि पायऱ्यांवर वेगवेगळ्या पोजमध्ये तिने हे फोटो शूट केलं आहे. ज्यामध्ये तिचा आत्मविश्वास दिसून येतो दर्शवते.

Photo Credit: instagram

जान्हवीने "धडक" (2018) या सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली होती. सैराट या मराठी सिनेमाचा तो रिमेक होता.

Photo Credit: instagram

जान्हवीने तिचं अभिनयाचं शिक्षण अमेरिकेतील ली स्ट्रासबर्ग थिएटर अँड फिल्म इन्स्टिट्यूटमधून पूर्ण केलं आहे.

पुढील वेब स्टोरी

शर्वरी वाघच्या Toned फिगरचं सीक्रेट आहे तरी काय? सर्वात बेस्ट डाएट करते फॉलो

इथे क्लिक करा