Photo Credit; instagram

YouTuber ची दुसरी पत्नी, अशी आली शेपमध्ये.. पाहा Fat to Fit लूक

Photo Credit; instagram

YouTuber अरमान मलिकची दुसरी पत्नी कृतिका मलिकचे वजन खूप कमी झाले आहे. त्यांना एक मुलगा आहे, त्याचे नाव झैद आहे. प्रसूतीनंतर कृतिकाचे वजन खूप वाढले होते.

Photo Credit; instagram

अभिनेत्रीने स्वतःचा एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये ती फॅट टू फिट लूकमध्ये दिसत आहे. व्हिडिओमध्ये तिने तोच पोशाख घातला आहे, ज्यामध्ये तिचं  ट्रांसफॉर्मेशन स्पष्टपणे दिसतंय.

Photo Credit; instagram

कृतिकाने लाल स्पोर्ट्स ब्रा आणि टाइट्स परिधान केलं आहे. ज्यामध्ये ती तिचे वाढलेले वजन दाखवते आणि नंतर अचानक स्वतःला फिट दाखवते.

Photo Credit; instagram

कृतिकाचे हे  ट्रांसफॉर्मेशन पाहून चाहते आश्चर्यचकित झाले आहेत. आधी अरमानची पहिली पत्नी पायल मलिकने वजन कमी केलेलं आणि आता कृतिकाने..

Video Credit; instagram

कृतिकाला नैसर्गिकरित्या गर्भधारणा झाली होती. तिने सी-सेक्शनच्या माध्यमातून तिने झैदला जन्म दिला होता.

Photo Credit; instagram

त्याच वेळी, अरमान मलिकची पहिली पत्नी पायल हिने IVF च्या माध्यमातून जुळ्या मुलांना जन्म दिला होता. अरमान काही महिन्यांतच 3 मुलांचा बाप झाला.

Photo Credit; instagram

कृतिका व्यवसायाने यूट्यूबर आहे. ती अभिनयही करते. त्यांचे अनेक म्युझिक व्हिडिओ रिलीज झाले आहेत. आणखी एक नवीन गाणंही लवकरच येत आहे.

Photo Credit; instagram

मात्र, कृतिकाने अद्याप त्या गाण्याचं नाव काय हे सांगितलेले नाही.

पुढील वेब स्टोरी

'मेट्रो लेडी'ची मंत्रालयात एंट्री, महाराष्ट्रात IAS सोनिया सेठीची तुफान चर्चा!

youtuber armaan malik second wife kritika malik lost weight with hard work and dedication got in shape showed fat to fit look

इथे क्लिक करा