Photo Credit; Social media

Arrow

रश्मिका मंदाना deepfake video मधील तरुणी म्हणते, "मी खूप..."

Arrow

रश्मिका मंदानाच्या deepfake video वरून गदारोळ सुरू आहे. दोषींवर कारवाईची मागणी होतेय. 

Arrow

रश्मिकानेही deepfake video वर बोलताना चिंता व्यक्त केली आणि हे खूप धोकादायक असल्याचं म्हटलं. 

Arrow

ज्या मुलीचा video एडीट करून रश्मिकाचा चेहरा लावला आहे, ती तरुणीही आता समोर आलीये. 

Arrow

deepfake video मध्ये दिसणाऱ्या मुलीचं नाव झारा पटेल आहे. ती ब्रिटिश इन्फ्लुअन्सर आहे. 

Arrow

झाराने म्हणाली, 'माझ्या शरीरारवर प्रसिद्ध अभिनेत्रीचा चेहरा लावून डीपफेक व्हिडीओ बनवल्याचं कळलं."

Arrow

त्या डीपफेक व्हिडीओशी माझा संबंध नाही. जे काही होतंय, त्यामुळे मी खूप त्रस्त आहे आणि नाराजही. 

Arrow

'स्वतःचे फोटो सोशल मीडियावर टाकण्यास घाबरणाऱ्या महिला, मुलीची मला जास्त चिंता वाटतेय.' 

Arrow

इंटरनेटवर बघताना आधी सत्यता पडताळून घ्या. प्रत्येक गोष्ट खरी नसते, असे आवाहन झाराने लोकांना केलं आहे. 

क्रीडा सेंटरमध्ये भलताच खेळ, आंघोळ करणाऱ्या विद्यार्थिनीचा तरुणीने बनवला व्हिडिओ

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा