Arrow
हिवाळ्यात आजार टाळण्यासाठी 'या' गोष्टी करा वर्ज्य
Arrow
थंडीच्या दिवसामध्ये फ्लू किंवा सर्दी-खोकल्याचा त्रास वाढत असतो.
Arrow
हिवाळ्यात रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत होत असते त्यामुळे संसर्गाचा धोकाही वाढत असतो.
Arrow
हिवाळ्यात खाण्यापिण्याकडे जेवढे लक्ष देणे गरजेचे आहे, तेवढेच चुकीच्या गोष्टींपासून दूर राहणेही गरजेचे आहे.
Arrow
दुग्धजन्य पदार्थांचे फायदे बरेच असतात, मात्र हिवाळ्याच्या दिवसात ते खाणे टाळणेच फायदेशीर असते.
Arrow
कॉफी, चहा आणि शीतपेये शरीराला आतून डिहायड्रेट करतात, परंतु ते सर्दी-खोकला आणि रोगप्रतिकारशक्ती कमकुवत करतात.
Arrow
बहुतेक लोकांना हिवाळ्यात तळलेले पदार्थ आवडतात मात्र त्यामुळे सर्दी-खोकल्याचाही त्रास होऊ शकतो.
Arrow
जंक आणि फॅटी फूडमध्ये वापरल्या जाणार्या तेलांमुळे फ्लूदेखील होऊ शकतो.
Arrow
हिवाळ्यात मशरूम, स्ट्रॉबेरी, ड्रायफ्रुट्स, अल्कोहोल, दही, व्हिनेगर आणि आंबवलेले पदार्थ खाणे टाळा.
Arrow
अल्कोहोलचे सेवन टाळा अन्यथा तुमची रोगप्रतिकारक शक्ती पूर्णपणे कमकुवत होण्याची शक्यता असते.
Arrow
गोड पदार्थ शरीरातील जळजळही वाढवतात आणि रोगप्रतिकारक शक्तीही कमकुवत करत असतात. त्यामुळे सर्दी-खोकल्याचा त्रासही होत असतो.
हिवाळ्यात सांधेदुखी वाढली तर फक्त करा ‘या’ दोनच गोष्टी
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
नाश्त्याला 'हे' 6 चमचमीत पदार्थ खाऊन झटपट करा Weight Loss!
चपाती की भात... Weight Loss साठी काय आहे बेस्ट?
ड्रायफूट खाण्याची 'अशी' सवय पडेल महागात
Weight Loss साठी 'या' 7 हाय फायबरयुक्त पदार्थांचा घ्या आस्वाद!