Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss साठी ABC ज्यूस; घरीच बनवता येईल 'ही' सोपी रेसिपी...

Photo Credit; instagram

Arrow

ABC ज्यूसमध्ये सफरचंद, बीटरूट आणि गाजरचा समावेश केला जातो.

Photo Credit; instagram

Arrow

हा ज्यूस फिटनेस प्रेमींसाठी आवडता आहे. चला तर मग याची रेसिपी जाणून घेऊयात.

Photo Credit; instagram

Arrow

यामध्ये झिंक, पोटॅशियम, व्हिटॅमिन ए, बी६, सी असते.

Photo Credit; instagram

Arrow

हा ज्यूस वजन कमी करण्यासाठी आणि रोगप्रतिकार शक्ती मजबूत करण्यासाठी उपयोगी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

ABC ज्यूसमुळे शरीर डिटॉक्स राहते.

Photo Credit; instagram

Arrow

यासोबतच ABC ज्यूस प्यायल्याने बद्धकोष्ठता, गॅस, अॅसिडीटी सारख्या समस्या दूर होतात.

Photo Credit; instagram

Arrow

ABC ज्यूस बनवताना सफरचंद, बीट, गाजर आधी धुवून आणि मग कापून घ्या.

Photo Credit; instagram

Arrow

मिक्सरमध्ये बारीक करताना त्यात थोडं पाणी घाला. चवीला थोडं काळं मीठ घालून ते पिता येईल. 

'हे' 7 प्रकारचे चहा देईल दीर्घायुष्य; तुम्ही ट्राय करून बघा

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा