Arrow
हिवाळ्यात 'असा' चहा एकदा पिऊन तर पाहा...
Arrow
भारतातील प्रत्येकाला आपल्या दिवसाची सुरुवात चहानेच करावी असं वाटत असते.
Arrow
प्रत्येक भारतीयाला चहा आवडत असला तरी प्रत्येक चहाचे गुणधर्म मात्र एकापेक्षा एक वेगळे आहेत.
Arrow
त्यामुळे आज आम्ही तुम्हाला अशाच काही चहांबद्दल माहिती सांगणार आहोत, जे हिवाळ्याच्या दिवसात खूप फायदेशीर ठरतात.
Arrow
मसाला चहा हा पारंपरिक चहापेक्षा वेगळा आहे. त्यामध्ये औषधी वनस्पती, लवंग आणि दालचिनीचा वापर केला जातो.
Arrow
चहा हा दुधाशिवाय बनत नाही, पण ब्लॅक टीमध्ये दूध अजिबात वापरले जात नाही.
Arrow
तुम्ही तुमच्या दिवसाची सुरुवात ग्रीन टीने करू शकता. ग्रीन टीचे सेवन आरोग्याच्या दृष्टिकोनातून खूप फायदेशीर आहे.
Arrow
तुम्ही तंदूरी रोटी अनेकदा खाल्ली असेल मात्र तुम्ही कधी तंदूरी चहा चाखला आहे का? त्याचाही एक वेगळाच आस्वाद असतो.
Arrow
आरोग्य सुधारण्यासाठी हर्बल चहा प्यायला जातो. ते बनवण्यासाठी गरम पाण्यात लिंबू, धणे, काळी मिरी, दालचिनी, लवंग, आले यांचा वापर केला जातो.
Weight Loss प्रवासात मेथी-बडीशेप कशी ठरते फायदेशीर?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दररोज पाण्यात भिजवलेले २ अंजीर खा, अन् स्टॅमिना...
दारू Veg आहे की Non-Veg?, वाचून तुम्हालाही...
Weight Loss साठी Top 10 थर्मोजेनिक पदार्थ!
ड्रायफूट खाण्याची 'अशी' सवय पडेल महागात