Photo Credit; instagram
Arrow
शनाया कपूरसारखं स्लीम आणि फीट राहण्यासाठी 'ही' कॉफी ट्राय करा
Arrow
शनाया कपूर लवकरच बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार आहे. ती सध्या फीटनेसमुळे जास्त चर्चेत असते.
Arrow
शनाया कपूरला हेल्दी आणि चविष्ट पेय प्यायला आवडते. तिने एस्प्रेसो कॉफीचे फोटो शेअर केलेले आहेत.
Arrow
त्यामुळे फॅट कमी करणारी आईस कॉफी कशी बनवतात तेच समजून घेऊयात..
Arrow
ग्लासात 2 ते 5 बर्फाचे तुकडे घ्या आणि त्यात नारळाचे पाणी टाका. त्यानंतर एस्प्रेसो शॉट टाका.
Arrow
त्याचबरोबर 1 चमचा लिंबाचा रस घाला. एक चमचा कन्सिस्टंन्सी पावडर टाका आणि मिक्स करू घ्या.
जया किशोरीला टक्कर देणारी पलक किशोरी कोण?
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
इथे क्लिक करा
Related Stories
दररोज पाण्यात भिजवलेले २ अंजीर खा, अन् स्टॅमिना...
नाश्त्याला 'हे' 6 चमचमीत पदार्थ खाऊन झटपट करा Weight Loss!
Breakfast करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा
Weight Loss साठी 'या' 7 हाय फायबरयुक्त पदार्थांचा घ्या आस्वाद!