Photo Credit; instagram

Arrow

वाईन Veg की Non-Veg? सत्य समजल्यावर तुम्हालाही बसेल धक्का!

Photo Credit; instagram

Arrow

वाइन हे एक अल्कोहोलिक पेय आहे जे सामान्यत: द्राक्षाच्या रसाच्या किण्वन (Fermentation) प्रक्रियेद्वारे तयार केले जाते.

Photo Credit; instagram

Arrow

द्राक्षांच्या जागी इतर फळ किंवा धान्य वापरले असल्यास, त्यास त्याच्या नावाने संबोधले जाते, उदा, राइस वाइन, पॉमाग्रेनेट वाइन, एल्डरबेरी वाइन.

Photo Credit; instagram

Arrow

अशा परिस्थितीत, आपल्याला वाटेल की सर्व वाइन शाकाहारी (Veg) आहेत, परंतु तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की सर्व वाइन शाकाहारी नसतात.

Photo Credit; instagram

Arrow

अनेक वाइन आहेत ज्यासाठी अंडी, दूध आणि इसिंगलास (माशांच्या ब्लेडरपासून बनवलेले) फिल्टरिंगसाठी वापरलं जातं.

Photo Credit; instagram

Arrow

या कारणास्तव, काही वाईन मांसाहाराच्या (Non-Veg) श्रेणीत येतात.

Photo Credit; instagram

Arrow

जर तुम्ही वाइन खरेदी करणार असाल आणि तुम्ही शाकाहारी असाल, तर नेहमी तीच वाइन खरेदी करा ज्यावर हिरवा बिंदू दिसतो.

Photo Credit; instagram

Arrow

भारतातील बहुतेक ब्रँड केवळ शाकाहारी वाइन बनवतात

Photo Credit; instagram

Arrow

(Disclaimer: ही माहिती अन्न-वाइन तज्ज्ञांच्या हवाल्याने देण्यात आली आहे. त्याचा उद्देश कोणत्याही प्रकारे मद्यपानाला प्रोत्साहन देणे नाही.)

शाहरूखच्या लेकीचा महागडा फ्लोरल ड्रेस, किंमत जाणून व्हाल सैरभैर!

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा