Photo Credit; instagram

चपाती की भात... Weight Loss साठी काय आहे बेस्ट?

Photo Credit; instagram

चपाती आणि भात या दोन्ही पदार्थांमध्ये प्रोटीन, फॅट आणि कार्बोहायड्रेट्स समान प्रमाणात असतात.

Photo Credit; instagram

गव्हाच्या पिठात 69.4 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 12.1 ग्रॅम प्रोटीन आणि 1.7 ग्रॅम फॅट प्रति 100 ग्रॅम असते.

Photo Credit; instagram

तर 100 ग्रॅम भातात 0.5 ग्रॅम फॅट, 6.8 ग्रॅम प्रथिने आणि 78.2 ग्रॅम कार्बोहायड्रेट्स असतात.

Photo Credit; instagram

वजन कमी करताना चपाती आणि भात यांच्यातील महत्त्वाचा फरक केवळ पौष्टिक मूल्यांच्या बाबतीत आहे.

Photo Credit; instagram

भातात कमी पोषक फायबर, प्रोटीन आणि फॅट असतात. त्यात जास्त कॅलरीज असतात. दोन चपाती खाऊन आपले पोट भरते पण भात खाऊन पुन्हा भूक लागते.

Photo Credit; instagram

चपात्या वजन कमी करण्यासाठी आरोग्यदायी आणि बेस्ट आहेत, परंतु याचा अर्थ असा नाही की तुम्ही त्या कितीही खाल.

Photo Credit; instagram

दररोज चार चपात्याच मर्यादेत खा. रात्री 8 आधी जेवण्याचा प्रयत्न करा, कारण योग्य वेळी खाणे महत्वाचे आहे.

पुढील वेब स्टोरी

तुमच्या लघवीचाही असेल असा रंग, मग व्हा सावध! असू शकतो 'हा' आजार

इथे क्लिक करा