Photo Credit; instagram

Arrow

Weight Loss : प्रोटीन ऐवजी प्या हे ड्रिंक्स; 15 दिवसातच येईल ताकद

Photo Credit; instagram

Arrow

तंदुरुस्त राहण्यासाठी योग्य पोषणासोबतच योग्य प्रमाणात प्रोटीन, कार्ब आणि फॅट देखील आवश्यक आहे. 

Photo Credit; instagram

Arrow

मसल्स वाढवणे, वजन कमी किंवा जास्त करणे यासाठी लोक प्रोटीनची कमतरता पूर्ण करण्यासाठी व्हे प्रोटीन पावडर घेतात.

Photo Credit; instagram

Arrow

व्हे प्रोटीन पावडरची किंमत खूप जास्त आहे जी प्रत्येकाला परवडत नाही. अशा वेळी लोक प्रोटीन मिळविण्याचे मार्ग शोधतात.

Photo Credit; instagram

Arrow

सध्या सोशल मीडियावर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये एक फिटनेस प्रशिक्षक स्थानिक पदार्थांपासून बनवलेला शेक पिण्याचा सल्ला देतो. 

Photo Credit; instagram

Arrow

व्हिडीओतील प्रशिक्षकाचे नाव नितेश सोनी असून तो राजस्थानच्या श्री गंगानगर येथील न्यू घाडसना येथील रहिवासी आहे.

Photo Credit; instagram

Arrow

नितेशने सांगितले की, 'सर्वप्रथम 60 ग्रॅम भाजलेले हरभरे घ्या आणि त्याची पावडर बनवा. त्यात 1 ग्लास दूध, 1 केळी, 2 खजूर आणि 5 ग्रॅम गूळ घाला.'

Photo Credit; instagram

Arrow

'आता मिक्सरमध्ये टाकून शेक करा आणि वर्कआउटनंतर प्या.'

Photo Credit; instagram

Arrow

'अशक्तपणा वाटतो, गुडघे दुखतात, तर 15 दिवस प्या, तुम्हाला फरक जाणवेल.'

Photo Credit; instagram

Arrow

'मला 12 ते 13 हजार लोकांचे मेसेज आले आहेत ज्यांनी या शेकचे फायदे पाहून व्हे प्रोटीन पावडर पिणे बंद केले आहे.'

Photo Credit; instagram

Arrow

'100 ग्रॅम भाजलेल्या हरभऱ्यामध्ये सुमारे 370 किलो कॅलरी, 59 ग्रॅम कर्बोदके, 5.6 ग्रॅम चरबी, 20.8 ग्रॅम प्रोटीन आणि अनेक जीवनसत्त्व आणि खनिजे असतात.'

Photo Credit; instagram

Arrow

तुम्हालाही शेक बनवून प्यायचा असेल तर न्युट्रिशनिस्टचा सल्ला जरूर घ्या.

महिलांच्या कंबरेचं दुखणं वाढण्याची 'ही' आहेत 6 कारणं

पुढील वेब स्टोरी

इथे क्लिक करा