Breakfast करताना 'या' गोष्टी लक्षात ठेवा 

बदलत्या लाईफस्टाईलमुळे विचित्र आहारामुळे आज अनेकांना लठ्ठपणाची समस्या सतावत आहे.

सध्याच्या काळात वाढतं वजन ही समस्याही प्रचंड गंभीर बनली आहे. वाढलेल्या वजनामुळेसुद्धा अनेक आजाराचांही सामना करावा लागत आहे.

ब्रेकफास्ट करताना आपण कळत न कळत आपण असा काही आहार घेतो की, त्यामुळे वजनही प्रचंड वाढत असते. 

कॉफीमध्ये भरपूर साखर आणि कॅलरीज असतात, त्यामुळे वजनही प्रचंड वाढू लागते.

वजन कमी करण्यासाठी अंडी खाल्ली जातात पण तेल किंवा बटरने बनवलेले ऑम्लेट वजन प्रचंड वाढत असते. 

कुकीज आणि पेस्ट्रीसारख्या पदार्थांमध्ये साखर प्रचंड प्रमाणात असते. ब्रेकफास्टमध्ये कुकीज आणि पेस्ट्री असेल तर मात्र चरबी प्रचंड वाढत असते.

पुढील वेब स्टोरी

2024 साठी 'बाबा वेंगा'च्या 2 भविष्यवाणी ठरल्या खऱ्या!

इथे क्लिक करा