Photo Credit; instagram

फक्त 'या' 5 गोष्टी करा... 30 दिवसातच कंबर दिसेल सडपातळ

Photo Credit; instagram

आजकाल बऱ्याच पुरुष आणि महिलांमध्ये बॅली फॅटची समस्या पाहायला मिळते.

Photo Credit; instagram

पोटाच्या चरबीमुळे आपल्या पर्सनॅलिटीवर परिणाम होतोच पण, याव्यतिरिक्त बरेच आजार जडण्याचा धोकासुद्धा वाढतो.

Photo Credit; instagram

बॅली फॅट तसेच वजन कमी करण्यासाठी लोक जिम, डाएट असे बरेच उपाय करतात. मात्र, यामुळे अधिक काळ फरक पडल्याचं दिसून येत नाही.

Photo Credit; instagram

जर तुम्हाला पोटाची चरबी कमी करुन अगदी फीट आणि हेल्दी राहायचं असेल तर तुमच्या लाइफस्टाइलमध्ये काही बदल करावे लागतील.

Photo Credit; instagram

शक्य तितकं घरी बनलेलं तसेच, कमी कॅलरीज आणि कमी फॅट्स असलेलं सात्विक अन्न खा. तेलकट, मसाले पदार्थ, मैदा आणि साखरयुक्त पदार्थांपासून दूर राहा.

Photo Credit; instagram

आहारात अधिक प्रमाणात भाज्या, फळे, लीन मीट, लो फॅट डेअरी प्रोडक्ट्स तसेच, ड्रायफ्रूट्स आणि सीड्सचा समावेश करा.

Photo Credit; instagram

वेट लॉससाठी हायड्रेटेड राहणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे भरपूर प्रमाणात पाणी प्या. याव्यतिरिक्त नारळ पाणी, लिंबू पाणी, भाज्यांचा ज्यूस आणि डिटॉक्स ड्रिंक्सचं सेवन करा.

Photo Credit; instagram

ओव्हरऑल हेल्थ आणि वजन कमी करण्यासाठी पुरेशी झोप महत्त्वाची आहे. तसेच सततच्या तणावामुळे वजन कमी करण्यासाठी अडथळा निर्माण होऊ शकतो.

Photo Credit; instagram

कंबर अगदी सडपातळ होण्यासाठी जिमला जाण्याव्यतिरिक्त वॉकिंग, जॉगिंग, सायक्लिंग आणि योगासारखे सोपे व्यायामाचे प्रकार फायदेशीर ठरू शकतात.

पुढील वेब स्टोरी

UPSC प्रीलिम्स पास करण्यासाठी काय गरजेचं? विकास दिव्यकिर्तींकडून जाणून घ्या

इथे क्लिक करा