Photo Credit; instagram

निरोगी शरीरासाठी 5 फळांचा बेस्ट फॉर्म्युला...

Photo Credit; instagram

धावपळीच्या जीवनात, बहुतेक लोकांना पुरेसे पोषण मिळत नाही, ज्यामुळे लोक अशक्त होतात.

Photo Credit; instagram

अनेकांना हाडं दुखणे, थकवा येणे आणि आळस येण्यासारख्या समस्यांना तोंड द्यावं लागतं.

Photo Credit; instagram

त्यामुळेच आम्ही तुम्हाला काही पौष्टिक आणि शक्ती देणाऱ्या फळांबद्दल सांगणार आहोत.

Photo Credit; instagram

सफरचंदात फायबर, व्हिटॅमिन सी, ए, के, बी६, ई असतात. हे सर्व शरिरासाठी अत्यंत पोषक असतात.

Photo Credit; instagram

अ‍ॅव्होकॅडोमध्ये निरोगी चरबी, फायबर, पोटॅशियम आणि व्हिटॅमिन सी असल्यानं ते कमालीचं फायदेशीर असतं.

Photo Credit; instagram

ब्लूबेरी स्वादिष्ट असते. अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध असते.अँटीऑक्सिडंट्स त्वचा तरुण ठेवतात.

Photo Credit; instagram

केळी हे आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांचा स्रोत आहे. त्यात व्हिटॅमिन बी 6, फायबर असतात, ते उर्जा देतात.

Photo Credit; instagram

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन-सी,असतं. त्यामध्ये फायबर आणि इतर अँटिऑक्सिडंट्स देखील भरपूर असतात.

पुढील वेब स्टोरी

मेथीचे दाणे ठरतील चरबी कमी करण्यासाठी रामबाण उपाय...

इथे क्लिक करा