Photo Credit; instagram

...म्हणून 'अशा' लोकांचं वजन अजिबात कमी होत नाही! कारण वाचून तुम्हीही व्हाल थक्क

Photo Credit; instagram

वजन कमी करण्यासाठी आपलं डाएट आणि दररोजच्या व्यायामासोबत आपल्या सवयी आणि प्लॅनिंग सुद्धा महत्त्वाची भूमिका बजावतं.

Photo Credit; instagram

बऱ्याच प्रयत्नानंतर देखील अनेकांचं वजन कमी होत नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतं.

Photo Credit; instagram

अशा 5 प्रकारच्या लोकांविषयी जाणून घ्या, ज्यांना वजन कमी करण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागतो.

Photo Credit; instagram

काही लोक पोट भरलेलं असताना सुद्धा सतत काही ना काही खात असतात. अशावेळी हेल्दी किंवा अनहेल्दी याचा विचार ते करत नाहीत. त्यामुळे जास्त कॅलरीजचे पदार्थ खाल्ल्याने वजन कमी करण्यात समस्या उद्भवू शकतात.

Photo Credit; instagram

जे लोक फक्त डाएट करतात आणि व्यायामाकडे दुर्लक्ष करतात, त्यांच्यासाठी सुद्धा वजन कमी करणं अवघड होतं. व्यायाम केल्याने कॅलरीज कमी होतात आणि मेटाबॉलिजम वाढतं.

Photo Credit; instagram

जे लोक भावनिक दृष्ट्या कमकुवत असतात, ते तणावामुळे अनेकदा तेलकट आणि तेळलेले पदार्थ खाणं पसंत करतात. यामुळे व्यायाम आणि झोपेवर विपरित परिणाम होत असल्यामुळे वजन वाढतं.

Photo Credit; instagram

आपलं शरीर एक फिक्स वेट बनवण्याच्या प्रयत्नात असतं. जेव्हा आपण वजन कमी करतो तेव्हा भूक आणखी वाढते आणि मेटाबॉलिजमची प्रक्रिया मंदावते. यामुळे वजन कमी करणं अवघड होतं.

Photo Credit; instagram

जे लोक वारंवार आपल्या डाएटमध्ये बदल करतात किंवा नियमित प्लॅन फॉलो करत नाहीत, त्यांना वजन कमी करण्यात समस्या उद्भवतात. यासाठी बॅलेन्स्ड डाएट असणं गरजेचं असतं.

पुढील वेब स्टोरी

फक्त 'या' 5 गोष्टी करा... 30 दिवसातच कंबर दिसेल सडपातळ

इथे क्लिक करा