Photo Credit; instagram

 9 ते 5 च्या नोकरीत एकाच जागी बसून असता? पडू शकतं महागात! 

Photo Credit; instagram

तासंतास खुर्चीवर बसून काम करणं ही सध्याच्या काळात एक मोठी समस्या बनली आहे.

Photo Credit; instagram

सतत बसून काम केल्याने अनेक आजार उद्भवू शकतात.

Photo Credit; instagram

यामुळे सांधे आणि पाठ दुखीच्या समस्यांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. 

Photo Credit; instagram

जास्त वेळ बसून काम न करण्याचा प्रयत्न करावा. जमलंच तर जागेवर हालचाली किंवा नॉर्मल व्यायाम करावा.

Photo Credit; instagram

आपल्या जेवणात कॅलरीज असतात, जास्त वेळ बसून या कॅलरीज शरीरात जमा होऊ लागतात.

Photo Credit; instagram

यामुळे लठ्ठपणा येऊ शकतो. कोलेस्टेरॉल वाढू शकते. यासोबतच मधुमेह, रक्तदाब आणि पीसीओडीसारख्या समस्याही उद्भवू शकतात.

Photo Credit; instagram

मग या समस्या पुढे जाऊन हृदयविकाराचा झटका आणि अर्धांगवायूचे कारण बनतात.

Photo Credit; instagram

सिटिंग इज द न्यू स्मोकिंग, तासंतास बसून काम करणे हे व्यसन मानले जाते, त्यामुळे त्यापासून दूर राहा.

Photo Credit; instagram

तुम्ही बसून काम करत असाल तर प्रत्येक तासानंतर 10 मिनिटांचा ब्रेक घ्या. या 10 मिनिटांत चाला आणि फिरा.

पुढील वेब स्टोरी

IAS सृष्टी देशमुख 'या' एका गोष्टीमुळे ठरते सर्वांपेक्षा वेगळी!

इथे क्लिक करा