Photo Credit; instagram

IAS सृष्टी देशमुख 'या' एका गोष्टीमुळे ठरते सर्वांपेक्षा वेगळी!

Photo Credit; instagram

2018 बॅचची टॉपर IAS अधिकारी सृष्टी जयंत देशमुख अनेकदा चर्चेत असते.

Photo Credit; instagram

भोपाळची रहिवासी असणारी IAS सृष्टी देशमुख हिने 5वा रँक मिळवत महिला उमेदवारांमधून टॉप केलं होतं.

Photo Credit; instagram

तिने पहिल्याच प्रयत्नात 5 व्या रँकसह ही परिक्षा क्लिअर केली होती.

Photo Credit; instagram

सृष्टी देशमुखने इंजिनीअरिंग करत असताना UPSC ची तयारी केली.

Photo Credit; instagram

तयारी करतानाच तिने ठरवलं होतं की हा तिचा पहिला आणि ठेवटचा प्रयत्न असेल.

Photo Credit; instagram

तयारी करतानाच तिने ठरवलं होतं की हा तिचा पहिला आणि शेवटचा प्रयत्न असेल.

Photo Credit; instagram

अनेक UPSC उमेदवार 16-18 तास अभ्यास करतात मात्र सृष्टीचं म्हणणं आहे की, किती तास अभ्यास केला याने काही फरक पडत नाही.

Photo Credit; instagram

IAS सृष्टी देशमुखचं म्हणणं आहे की, दररोज 5-6 तास अभ्यास करणंही पूरेसं आहे.

पुढील वेब स्टोरी

बाबा बागेश्वर यांची एकूण संपत्ती किती? कमाई जाणूनच व्हाल हैराण!

इथे क्लिक करा