Photo Credit; instagram

चक्क Chat Gpt मुळे तरूणीने 40 किलो वजन घटवलं, नेमकं जमलं तरी कसं?

Photo Credit; instagram

आजच्या काळात प्रत्येक बाबतीत ChatGPT चा वापर उपयुक्त ठरतो. मात्र, हे अॅप्लिकेशन वजन कमी करण्यासाठी तितकंच फायदेशीर ठरतं का? याविषयी सविस्तर जाणून घ्या.

Photo Credit; instagram

अंजनी भोग नावाच्या एका महिलेने PCOS (पॉलीसिस्टिक ओव्हरी सिंड्रोम) असून सुद्धा ChatGPT च्या मदतीने मदतीने 40 दिवसात तब्बल 5 किलो वजन कमी केलं.

Photo Credit; instagram

PCOS ने ग्रस्त असलेल्या महिलांना वजन कमी करणं, हे एक मोठं आव्हान असतं. मात्र अंजनी यांनी ChatGPT च्या साहाय्याने एक डाएट प्लॅन तयार केला आणि तो फॉलो करुन वजन कमी केलं.

Photo Credit; instagram

अंजनी यांनी नुकताच आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. यामध्ये त्यांच डाएट आणि त्या वर्कआउट करताना दिसत आहेत.

Photo Credit; instagram

ChatGPT च्या मदतीने त्यांनी बॉडी, लाइफस्टाइल आणि खाण्याची आवड लक्षात घेऊन डाएट प्लॅन बनवला. हा प्लॅन त्यांनी दररोज फॉलो केला.

Photo Credit; instagram

अंजनीने ChatGPT ला डाएट प्लॅन बनवण्यासाठी लिहिले, 'हाय ChatGPT, मी अंजनी, (वय), (उंची) आणि (वजन). मला PCOS आहे (जो नियंत्रणात आहे). मला चरबी कमी करायची आहे आणि स्नायू वाढवायचे आहेत. मी आठवड्यातून 5 दिवस व्यायाम करते.'

Photo Credit; instagram

'प्लीज माझ्यासाठी Weekly व्यायाम आणि डाएट प्लॅन बनवा. मी चिकन, अंडी, सॅलड, तुळशीच्या बिया आणि मठ्ठा घेते. तसेच दुग्धजन्य पदार्थ आणि ग्लूटेनचं सेवन करण्याचं टाळते.'

Photo Credit; instagram

यावर ChatGPT ने चांगला आणि परिणामकारक डाएट प्लॅन बनवून दिला.

Photo Credit; instagram

अंजनी यांनी सांगितलं, बऱ्याच वेळी त्यांना हे सगळं सोडून द्यायची इच्छा झाली. मात्र प्रत्येक वेळी त्यांना स्वत:ला मोटिव्हेट केलं आणि याहून कठीण गोष्टी करु शकते, असा विचार केला.

Photo Credit; instagram

अंजनीने लोकांना मोटिव्हेट करत लिहिले की "मी PCOS चा सामना करत असताना माझं वजन कमी करु शकते तर हे कोणीही करु शकतं. यामध्ये कोणताच शॉर्टकट किंवा जादू नाही."

Photo Credit; instagram

ChatGPT ला फ्री हेल्थ कोच म्हणून वापर करु शकता, असा सल्ला देखील त्यांनी दिला. मात्र, अशावेळी डॉक्टर्स आणि हेल्थ एक्सपर्ट्सचा सल्ला अवश्य घ्या.

पुढील वेब स्टोरी

वर्कआउटच्या आधी आणि नंतर काय खाल्लं पाहिजे? अनंत अंबानीच्या कोचने सांगितल्या 'या' टिप्स

इथे क्लिक करा