Photo Credit; instagram

रोज बदाम खा, पण ही काळजी नाही घेतली तर...

Photo Credit; instagram

बदाम हे सुपरफूड आरोग्यासाठी फायदेशीर आहे. पण कोणत्याही गोष्टीचा अतिरेक हानिकारक असू शकतो.

Photo Credit; instagram

दररोज जास्त बदाम खाल्ले तर ते तुमच्या आरोग्याला फायदा होण्याऐवजी हानी पोहोचवू शकते.

Photo Credit; instagram

वजन : बदामामध्ये निरोगी चरबी असते. जास्त खाल्ल्यानं कॅलरीज वाढतात आणि वजन वाढते.

Photo Credit; instagram

पोटाच्या समस्या: बदामांमध्ये फायबर असतं, पण ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने पचनक्रिया बिघडू शकते.

Photo Credit; instagram

व्हिटॅमिन ई : जास्त बदाम खाल्ल्याने व्हिटॅमिन ई तयार होऊ शकतं, ज्यामुळे डोकेदुखी, थकवा येऊ शकतो.

Photo Credit; instagram

ऍलर्जी : काही लोकांना ऍलर्जी असते. त्यांना खाज सुटणे, सूज येणे, पुरळ येणे असा त्रास होतो.

Photo Credit; instagram

किडनी स्टोनचा धोका: बदामांमध्ये ऑक्सलेट असतं. जास्त बदाम खाल्ल्यानं किडनी स्टोनचा धोका वाढतो.

Photo Credit; instagram

त्यामुळे दिवसात फक्त 5-7 भिजवलेले बदाम खा. त्यामुळे आरोग्याला फायदा होऊ शकतो.

पुढील वेब स्टोरी

रात्री नीट झोप येत नाही? 'हे' पदार्थ ठरतील फायद्याचे...

इथे क्लिक करा