सकाळी रिकाम्या पोटी चुकूनही खाऊ नका 'या' गोष्टी, विषय होईल गंभीर...
Photo Credit; instagram
काही पदार्थांचं सकाळी रिकाम्या पोटी सेवन केल्यानं पचनासंबंधी समस्या उद्भवू शकतात. यामुळे पोटाचे आजार जडण्याची शक्यता असते.
Photo Credit; instagram
सकाळी रिकाम्या पोटी कॅफिनयुक्त पदार्थांचं सेवन केल्याने तुम्हाला अस्वस्थता, तणाव आणि पोटासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
Photo Credit; instagram
केळ्यामध्ये साखर आणि फायबर मोठ्या प्रमाणात आढळते. रिकाम्या पोटी केळ्याचं सेवन ब्लड शुगरमध्ये वाढ, पचनासंबंधी समस्या आणि पोट फूगण्याला कारणीभूत ठरु शकतात.
Photo Credit; instagram
जास्त फॅटमध्ये पचनासंबंधी समस्या, सूज आणि पोटदुखी होऊ शकते. त्यामुळे रिकाम्या पोटी यांचं सेवन करणं टाळा.
Photo Credit; instagram
रिकाम्या पोटी आंबट पदार्थांमध्ये अॅसिडचे प्रमाण जास्त असल्याकारणान अशा पदार्थांचं सेवन केल्यानं अॅसिड रिफलक्स आणि पचनाच्या समस्या उद्भवू शकतात.
Photo Credit; instagram
टोमॅटोचं अधिक प्रमाणात सेवन केल्यानं छातीत जळजळ, असिड रिफ्लक्स आणि पचनासंबंधी समस्यांचा सामना करावा लागू शकतो.
Photo Credit; instagram
मसाले पदार्थांमध्ये कॅप्सायसिनचे प्रमाण अधिक असल्याकारणाने यांचं सेवन केल्यामुळे पोटात जळजळ आणि पचनक्रिया सुरळीत होण्यामध्ये अडचणी उद्भवू शकतात.
Photo Credit; instagram
कोल्ड ड्रिंक्स प्यायल्याने आपली पचनक्रिया मंदावते, त्यासोबतच म्यूकस मेम्ब्रेनला नुकसान पोहचू शकते. याव्यतिरिक्त, रिकाम्या पोटी कोमट पाणी पिणं फायदेशीर ठरतं.
Photo Credit; instagram
टरबूजमध्ये फायबरचे प्रमाण अधिक असते, यामुळे पचनक्रियेवर विपरित परिणाम होऊ शकतो. यांचं अधिक प्रमाणात सेवन केल्याने दिवसभर पोटात गॅस आणि ढेकर येऊ शकतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
सकाळी 9 वाजेच्या आत करा 'ही' कामं, वजन कमी करण्याचा 9 फॉर्म्युला!