Photo Credit; instagram

Fatty liver रुग्णांनी या पदार्थांकडे ढुंकूनही बघू नका! नाहीतर आरोग्यास होईल मोठं नुकसान

Photo Credit; instagram

आजकालच्या चुकीच्या लाईफस्टाईल आणि सवयींमुळे फॅटी लिव्हरची समस्या निर्माण होते. 

Photo Credit; instagram

सुरुवाती याची लक्षणं दिसत नाहीत. योग्य वेळी काळजी घेतली नाही, तर आरोग्यास नुकसान होऊ शकतं.

Photo Credit; instagram

फॅटी लिव्हरला नियंत्रणात ठेवण्यासाठी फक्त औषधांवर अवलंबून राहू शकत नाही. योग्य डाएट करणं आवश्यक आहे.

Photo Credit; instagram

समोसे, पकोडे, चिप्ससारखे तळलेले पदार्थ खाऊ नका. यामध्ये ट्रान्स फॅट असतं. यामुळे लिव्हरला सूज येऊ शकते.

Photo Credit; instagram

केक, मिठाई, सॉफ्ट ड्रिंक्सचं सेवन केल्यास शरीरात इन्सुलिन रेजिस्टंस वाढतं. शरीरात अतिरिक्त चरबी वाढते.

Photo Credit; instagram

सफेद ब्रेड, मैद्याचे पदार्थ खाणे टाळा. यामुळेही शरीरात अनावश्यक चरबी जमा होते. 

Photo Credit; instagram

मद्यपान केल्यानं शरीरातील लिव्हरला धोका पोहोचतो. लिव्हरजवळच्या पेशींमध्ये चरबी जमा होते.

पुढील वेब स्टोरी

लक्ष्मीच असतात 'या मुलांकाच्या पोरी! घरात पडतो पैशांचा पाऊस, उंबरठ्यापासूनच..

इथे क्लिक करा