Photo Credit; instagram
लक्ष्मीच असतात 'या मुलांकाच्या पोरी! घरात येतो पैसाच पैसा, पतीसाठीही..
Photo Credit; instagram
अंक शास्त्रानुसार, एक ते नऊपासूनचे नंबर कोणत्या ना कोणत्या ग्रहाशी संबंधीत आहेत.
Photo Credit; instagram
या नंबरशी जोडलेल्या लोकांच्या जीवनावर हे ग्रह प्रभाव टाकतात.
Photo Credit; instagram
ज्या लोकांचा जन्म 3,12,21 किंवा 30 तारखेला झाला आहे, अशा लोकांचा मुलांक 3 असतो.
Photo Credit; instagram
या मुलांकाचा स्वामी गुरु ग्रह असतो. याच्या प्रभावामुळे त्यांच्या जीवनात खूप सुख समृद्धी येते.
Photo Credit; instagram
अंक शास्त्रानुसार, मुलांक 3 च्या मुली जन्मत: नशिबवान असतात.
Photo Credit; instagram
या मुलांकाच्या पोरींमध्ये त्यांचे पती आणि सासरचं भाग्य उजळण्याची क्षमता असते.
Photo Credit; instagram
ही माहिती सूत्रांच्या आधारावर देण्यात आली आहे. मुंबई तक या माहितीची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
चेहऱ्यावर सुरकुत्या येणारच नाहीत! फक्त 'हे' 5 सुपरफूड्स खायला अजिबात विसरू नका
इथे क्लिक करा
Related Stories
नाद नाय करायचा! 'या' तारखेला जन्मलेले लोक चक्क IAS अधिकारी बनतात
'या' बोटात घाला कासवाची अंगठी; तुमचं नशीबच फळफळेल!
घरात सुख-समृद्धीची भरभराट होईल, दारिद्र्य कधीच येणार नाही, फक्त 'या' वास्तू टिप्स..
मोरपंखात काय असते खरी जादू, तुम्हाला अजून कळलंच नाही...