Photo Credit; instagram
चेहऱ्यावर सुरकुत्या येणारच नाहीत! फक्त 'हे' 5 सुपरफूड्स खायला अजिबात विसरू नका
Photo Credit; instagram
तरुण दिसण्यासाठी आणि त्वचा मुलायम बनवण्यासाठी काही खास सुपरफूड्स खूप फायदेशीर ठरतात.
Photo Credit; instagram
हे सुपरफूड्स त्वचेवरील फक्त सुरकुत्याच कमी करत नाही, तर शरीराला तारुण्य देण्यातही मदत करतं.
Photo Credit; instagram
ब्लू बेरीमध्ये एँटीऑक्सीडंट्स मोठ्या प्रमाणात असतात. कोलेजन सुरक्षित झाल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाहीत.
Photo Credit; instagram
एवोकाडोमध्ये मोठ्या प्रमाणात हेल्दी फॅट्स आणि व्हिटॅमीन E असतं. त्वचेला मॉइश्चराईज आणि हायड्रेट ठेवतं.
Photo Credit; instagram
आक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतं. यामध्ये एन्टी-इंफ्लेमेटरी तत्व असतात. यामुळे त्वचेची एजिंग कमी होते.
Photo Credit; instagram
ग्रीन टी मध्ये पॉलीफेनोल्स आणि कॅटेचीन्स सारखे अँटीऑक्सीडंट्स असतात. यामुळे स्कीन हेल्दी आणि फ्रेश राहते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
त्वचा होईल मुलायम अन् चमकदार! दिवसभरात 'या' 5 चूका अजिबात करू नका
इथे क्लिक करा
Related Stories
हिवाळ्यात ग्लोइंग त्वचेसाठी खास टिप्स! 'हे' ज्यूस ठरतील लाभदायक...
सोन्या-चांदीचे दागिने नेहमी गुलाबी कागदातच गुंडाळून का दिले जातात?
मलायका अरोरा सकाळीच करते 'हे' काम, म्हणून दिसते प्रचंड तरूण!
सतत हेअरफॉल? आता केसगळती पासून सुटका मिळवण्यासाठी 'हा' उपाय...