Photo Credit; instagram
त्वचा होईल मुलायम अन् चमकदार! दिवसभरात 'या' 5 चूका अजिबात करू नका
Photo Credit; instagram
वाढत्या वयानुसार चेहऱ्यावर सुरकुत्या आणि एजिंगचे डाग येतात. छोट्या छोट्या चूका त्वचा खराब करू शकतात.
Photo Credit; instagram
खूप जास्त वेळा चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील नैसर्गिक तेल संपून जातं. यामुळे ड्रायनेस आणि खाज येऊ शकते.
Photo Credit; instagram
खूप जास्त वेळा चेहरा धुतल्याने चेहऱ्यावरील नैसर्गिक तेल संपून जातं. यामुळे ड्रायनेस आणि खाज येऊ शकते.
Photo Credit; instagram
घरात असो वा बाहेर, सनस्क्रीनचं वापर न करणं चेहऱ्यासाठी हानिकारक ठरू शकतं. चेहऱ्यावर सुरकुत्या येऊ शकतात.
Photo Credit; instagram
मेअअप साफ न करता झोपल्याने चेहऱ्यावर पिम्पल्स आणि ब्रेकआऊट्स होऊ शकतं.
Photo Credit; instagram
जर तुम्ही आवश्यक पाणी प्यायले नाहीत, तर त्वचा डिहायड्रेट होते. दिवसभरात 8-10 ग्लास पाणी प्या.
Photo Credit; instagram
अयोग्य प्रोडक्ट्स चेहऱ्यावर लावल्याने स्कीनवर रिअॅक्शन किंवा एलर्जी होऊ शकते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
चेहरा होतोय खराब? कोलेजनची कमतरता असल्यास चेहऱ्यावर दिसतात 'ही' लक्षणं
इथे क्लिक करा
Related Stories
सतत हेअरफॉल? आता केसगळती पासून सुटका मिळवण्यासाठी 'हा' उपाय...
'हा' फेस पॅक ट्राय करून बघाच! टाइन अन् ग्लोइंग त्वचा...
'या' गोष्टीसुद्धा पार्टनरला सांगता? चुकूनही रिलेशनशिपमध्ये 'हे' करू नका...
तूप खाल्ल्याने वजन वाढणार नाही तर कमी होणार... कसं कराल सेवन?