Photo Credit; instagram

चेहरा होतोय खराब? कोलेजनची कमतरता असल्यास चेहऱ्यावर दिसतात 'ही' लक्षणं

Photo Credit; instagram

कोलेजन एक आवश्यक प्रोटिन आहे. ज्यामुळे आपली त्वचा हेल्ही आणि मुलायम बनण्यास मदत होते. 

Photo Credit; instagram

जसजसं वय वाढतं, तसतसं शरीरात कोलेजनचं प्रमाण कमी होऊ लागतं आणि त्वचेवर याचे अनेक लक्षण दिसतात.

Photo Credit; instagram

जर वेळेवर ही लक्षणं ओळखली आणि यावर उपाय केले तर एजिंगचं प्रमाण कमी केलं जाऊ शकतं. 

Photo Credit; instagram

त्वचा कमकुवत होते :  टाईटनेस कमी झाल्याने त्वचा चेहऱ्यावर लटकल्यासारखी वाटते. 

Photo Credit; instagram

चेहऱ्यावरील मुलायमपणा कमी होऊ लागतो. यामुळे त्वचा कोरडी आणि फिकी पडते.

Photo Credit; instagram

डार्क सर्कल आणि थकलेले डोळे : कोलेजनची कमतरता असल्यास डोळ्यांच्या खाली डार्क सर्कल आणि सूज येऊ शकते. 

पुढील वेब स्टोरी

ओशिन शर्मा झाल्या सडपातळ! नव्या फोटोत फिगर पाहून सर्वांनाच बसलाय धक्का

इथे क्लिक करा