Photo Credit; instagram

सकाळी या चूका अजिबात करू नका! नाहीतर पोटासह मांड्यांची चरबीही झटपट वाढेल 

Photo Credit; instagram

सकाळच्या वेळी काही सामान्य चूका केल्या, तर याचा थेट परिणाम तुमचं शरीर होतो आणि पोटाची चरबीही वाढते.

Photo Credit; instagram

या पाच सवयी तुमचं फिटनेस खराब करू शकतात. या चुका केल्यानं शरीरावर वाईट परिणाम होतात.

Photo Credit; instagram

सकाळच्या वेळी खूप जास्त प्रोसेस्ड फूड आणि गोड पदार्थ खाल्ल्याने (ब्रेड, पेस्ट्री) ब्लड शुगर लेव्हल वाढते.

Photo Credit; instagram

शरीराला हायड्रेशनची गरज असते. सकाळी उठल्यावर पाणी प्यायल्याने मेटाबॉलिजम स्लो होतं.

Photo Credit; instagram

सकाळी व्यायाम, जसं की योगा, स्ट्रेचिंग, वॉक न केल्याने शरीर सुस्त होतं आणि वजन वाढतं. 

Photo Credit; instagram

कमी झोपल्याने आणि उशिरा उठल्याने भूख वाढते. त्यामुळे शरीरात अतिरिक्त चरबी जमा होऊ शकते. 

पुढील वेब स्टोरी

पोटाचे टायर्स अन् मांड्यांची चरबी झरझर वितळेल! सकाळी उठल्यावर फक्त 'हे' काम करा

इथे क्लिक करा