Photo Credit; instagram

पोटाचे टायर्स अन् मांड्यांची चरबी झरझर वितळेल! सकाळी उठल्यावर फक्त 'हे' काम करा

Photo Credit; instagram

जर तुम्हाला वजन कमी करायचं असेल, तर सकाळी उठल्यावर चांगल्या सवयींचं पालन करणं खूप महत्त्वाचं असतं.

Photo Credit; instagram

सकाळी रिकाम्या पोटी एक किंवा दोन ग्लास कोमट पाणी प्यायल्याने शरीर डिटॉक्स होण्यास मदत होते.

Photo Credit; instagram

सकाळचं व्यायाम किंवा योगा शरीराला अॅक्टिव्ह करतं आणि मेटाबॉलिजम वेगानं वाढतं.

Photo Credit; instagram

सकाळी उठल्यावर लिंबू-मध मिक्स केलेलं पाणी, मेथीचं पाणी किंवा अॅपल सायडर व्हिनेगार पिऊ शकता. 

Photo Credit; instagram

सकाळी उठल्यावर नाश्त्यात हाय फायबर आणि प्रोटिनयुक्त पदार्थांचं सेवन करा. 

Photo Credit; instagram

दिवसाची सुरुवात मेडिटेशनने करा. यामुळे तणाव कमी होऊ शकतो. तसच भूख नियंत्रणात ठेवा. 

पुढील वेब स्टोरी

रक्तातली साखर वाढली? मखाना आहे उत्तम पर्याय...

इथे क्लिक करा