Photo Credit; instagram

रक्तातील साखर राहील नियंत्रित, अशा प्रकारे मखाना खा...

Photo Credit; instagram

मखानामध्ये फायबर, प्रथिनं आणि अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण जास्त असतं. त्यामुळे पचन आणि हृदयाचे आरोग्य सुधारतं.

Photo Credit; instagram

मखाना रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतं आणि वजन कमी करण्यास देखील मदत करतं.

Photo Credit; instagram

तूप किंवा तेलात हलके भाजून मखाना खा. हा एक आरोग्यदायी नाश्ता आहे जो रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतो.

Photo Credit; instagram

दुधात मखाना मिसळून शेक बनवा. त्यामुळे रक्तातील साखर स्थिर ठेवण्यास मदत होते आणि आवश्यक प्रथिने मिळतात.

Photo Credit; instagram

ग्रीन टीमध्ये मखाना उकळा आणि स्वादिष्ट चहा तयार करा. य़ा चहामुळे रक्तातील साखर नियंत्रित राहते.

Photo Credit; instagram

मखाना भाजून पावडर बनवा आणि ती पाण्यात किंवा दुधात मिसळून सेवन करा.

Photo Credit; instagram

मखाना आणि मूग डाळ एकत्र शिजवा आणि खा. हे मिश्रण प्रथिने आणि फायबरने समृद्ध आहे.

पुढील वेब स्टोरी

रात्री झोपण्याआधी फक्त 'हे' प्या; हाडं होतील लोखंडासारखी मजबूत!

इथे क्लिक करा