Photo Credit; instagram

दररोज अक्रोड खाल्ल्यास काय होतं? काय आहेत फायदे?

Photo Credit; instagram

अक्रोडला ब्रेन फूड असंही म्हणतात, कारण त्याचा आकार मेंदूसारखा असतो.

Photo Credit; instagram

फक्त आकार मेंदूसारखा नाही, तर ते मानसिक आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानला जातं.

Photo Credit; instagram

त्यात ओमेगा-3 फॅटी अॅसिड, प्रथिने, फायबर, अँटिऑक्सिडंट्स, जीवनसत्त्व असतात.

Photo Credit; instagram

दररोज अक्रोड खाल्ल्याने आरोग्य फक्त शारीरिकच नाही, तर मानसिकदृष्ट्याही देखील मजबूत होते.

Photo Credit; instagram

अक्रोडमध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड असतात, जे मेंदूची शक्ती वाढवतात, स्मरणशक्ती आणि एकाग्रता सुधारतात.

Photo Credit; instagram

हृदय निरोगी ठेवण्यासाठी अक्रोड मदत करतं. कारण त्यात चांगले चरबी असते, जी कोलेस्ट्रॉल कमी करते.

Photo Credit; instagram

अक्रोड शरीरातील फ्री रॅडिकल्सशी लढण्यास मदत करतं.  कर्करोगासारख्या अनेक आजारांपासून संरक्षण करतं.

Photo Credit; instagram

अक्रोड रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत करतं. विशेषतः टाइप 2 मधुमेहाच्या रुग्णांसाठी उपयुक्त आहे.

Photo Credit; instagram

अक्रोडमध्ये मेलाटोनिन नावाचा घटक असतो, जो चांगली झोप घेण्यास मदत करतो.

Photo Credit; instagram

हाडं मजबूत करतं: अक्रोडमध्ये कॅल्शियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम असतं जे हाडं मजबूत करतात.

Photo Credit; instagram

अक्रोड मोजकेच खाल्ले पाहिजेत, कारण जास्त प्रमाणात सेवन केल्यानं नुकसानही होऊ शकतं.

पुढील वेब स्टोरी

कधीही चहा पिणाऱ्यांनो... थोडे डोळे उघडे ठेवून ही स्टोरी पाहा, नाहीतर...

इथे क्लिक करा