कधीही चहा पिणाऱ्यांनो... थोडे डोळे उघडे ठेवून ही स्टोरी पाहा, नाहीतर...
Photo Credit; instagram
चहा हे प्रत्येक भारतीय व्यक्तीचं आवडतं पेय आहे. आपल्यापैकी अनेकांच्या सकाळची सुरूवात ही चहानेच होते.
Photo Credit; instagram
परंतु, चहा पिण्याची सुद्धा योग्य वेळ आणि पद्धत असते. जर तुम्ही चुकीच्या वेळी आणि चुकीच्या पद्धतीने चहा पित असाल, तर त्याचा तुमच्या आरोग्यावर विपरित परिणाम होऊ शकतात.
Photo Credit; instagram
जाणून घ्या, चहा पिण्याची योग्य वेळ आणि योग्य पद्धत.
Photo Credit; instagram
उपाशीपोटी चहा प्यायल्याने पोटात अॅसिडिटी आणि पचनासंबंधीच्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे चहा पिण्याच्या आधी काहीतरी खाऊन घ्या.
Photo Credit; instagram
काहीतरी खाल्यानंतर 30 मिनिटे ते अर्ध्या तासानंतर चहाचे सेवन करायला हवे. असे न केल्यास, शरीराला पुरेशा प्रमाणात खाण्यातील पोषक तत्त्वं मिळत नाहीत.
Photo Credit; instagram
रात्री झोपण्याच्या आधी हर्बल चहाचं नक्की सेवन करा. रात्री कॅमोमाइल आणि पुदीनाचा चहा प्यायल्याने चांगली झोप येते.
Photo Credit; instagram
दिवसभरात 1 ते 2 कप हे चहा पिण्याचं योग्य प्रमाण आहे. यापेक्षा अधिक प्रमाणात चहा प्यायल्याने शरीरावर विपरित परिणाम होऊ शकतात.
Photo Credit; instagram
चहा पिण्यासाठी सकाळी 9 ते 10 ही योग्य वेळ असल्याचं सांगितलं जातं. झोपण्याच्या आधी आणि जेवल्यानंतर लगेच चहाचं सेवन टाळलं पाहिजे.
Photo Credit; instagram
चहामध्ये कधीच दुध आणि साखर अधिक प्रमाणात टाकू नये. असे केल्यास, जास्त कॅलरीजमुळे तुमचं वजन वाढण्याची समस्या उद्भवू शकते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
गोड बोलणारी पण कपटी लोकं 'अशी' ओळखा, 7 गोष्टी ठेवा लक्षात!