Photo Credit; instagram

कडक ऊन, उष्माघाताचा धोका, हे फळं खा, थंड राहा...

Photo Credit; instagram

उष्माघात टाळणं आणि शरीर थंड ठेवणं खूप महत्वाचे आहे. ताजी आणि पाणीदार फळं फायदेशीर ठरतात.

Photo Credit; instagram

ही फळं तुम्हाला फक्त ताजंतवानं ठेवत नाहीत, तर उष्माघातापासून संरक्षण देखील करतात.

Photo Credit; instagram

टरबूजमध्ये सुमारे 90% पाणी असतं. ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास आणि उष्माघातापासून संरक्षण करण्यास मदत करतं.

Photo Credit; instagram

टरबूज फक्त चवदारच नाही तर त्यात भरपूर पाणी आणि जीवनसत्त्वे अ, क असतात. ते शरीराला थंड करतात.

Photo Credit; instagram

नारळ पाण्यात इलेक्ट्रोलाइट्सचे प्रमाण जास्त असतं. त्याने शरीर थंड आणि हायड्रेट राहतं.

Photo Credit; instagram

पपईमध्ये पाणी,अँटीऑक्सिडंट्स असतात. ते शरीराला थंड ठेवतात, पचनसंस्था देखील मजबूत करतात.

Photo Credit; instagram

आंब्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी आणि पाणी असतं. शरीर थंड करतं आणि उष्माघातापासून संरक्षण करतं.

Photo Credit; instagram

संत्रा फक्त उष्माघातापासून संरक्षण करत नाही तर त्यात असलेले व्हिटॅमिन सी शरीराला ताजेतवानं आणि हायड्रेटेड ठेवतं.

पुढील वेब स्टोरी

'मी सुद्धा स्वत:चं मूत्र प्राशन केलंय..' परेश रावलप्रमाणे 'या' अभिनेत्रीचाही दावा

इथे क्लिक करा