Photo Credit; instagram
काळं मीठ घालून ताक का प्यावं? काय होतात फायदे?
Photo Credit; instagram
शरीराला थंड करणारे आणि अंतर्गत शक्ती देणारं पेय असलेलं ताक महत्व
ाचं फायदेशीर असतं.
Photo Credit; instagram
ताक हे एक पारंपारिक देशी पेय आहे. ते फक्त तहान भागवत नाही, तर पोटालाही आराम देतं.
Photo Credit; instagram
ताकात काळं मीठ टाकल्यावर त्याचे फायदे अनेक पटींनी वाढतात. हे मिश्रण शरीराला ताजेतवाने ठेवतं.
Photo Credit; instagram
ताकात प्रोबायोटिक्स असतात आणि काळ्या मीठात अल्कलाइन खनिजे असतात. पोट स्वच्छ आणि फीट राहतं.
Photo Credit; instagram
दमट वातावरणात घामासह शरीरातून मीठ आणि खनिजं बाहेर पडतात. ताक शरीराला इलेक्ट्रोलाइट्स पुरवतं.
Photo Credit; instagram
ताकाचा थंडावा आणि काळ्या मीठाचं संतुलन शरीराचं तापमान कमी करण्यास मदत करतं.
Photo Credit; instagram
ताक हे कमी कॅलरी असलेलं पेय आहे, त्यामुळे पोट भरलेलं राहतं आणि चयापचय देखील सुधारतं.
Photo Credit; instagram
आंबटपणात आराम: काळे मीठ ताकाच्या आम्लतेचे संतुलन करते, ज्यामुळे छातीत जळजळ किंवा पोटात आम्लता होत नाही.
Photo Credit; instagram
लक्षात ठेवा: जास्त काळं मीठ घालू नका, ते चवीनुसार वापरा. दिवसातून १-२ वेळा ताक पिणे पुरेसे आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Health : शेवग्याची भाजी खा, मस्त राहा! आरोग्यासाठी कमालीची फायदेशीर
इथे क्लिक करा
Related Stories
जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर
सावधान! चुकूनही 'हे' पदार्थ पुन्हा गरम करू नका, आरोग्यास मोठं नुकसान...
डिनरमध्ये 'हे' पदार्थ खा... झटपट होईल वेट लॉस
पावसाळ्यात आरोग्याची चिंताच नाही... दररोज 'या' बिया खा