Photo Credit; instagram
..तर बिअरमुळे तुमच्या शरीराला नुकसान नाही, पण 'या' गोष्टी ठेवा लक्षात!
Photo Credit; instagram
बिअर अनेकांच्या आवडीचं पेय असलं तरी त्यात अल्कोहोल असल्यामुळे बरेच लोक त्यांचं सेवन करण्यासाठी घाबरतात.
Photo Credit; instagram
मात्र, मर्यादित प्रमाणात बिअर प्यायल्याने याचे फायदेसुद्धा पाहायला मिळतात.
Photo Credit; instagram
मर्यादित प्रमाणात बिअरचं सेवन केल्यामुळे हृदयाचं आरोग्य चांगलं राहतं आणि शरीरातील कोलेस्ट्ऱॉलची पातळी देखील वाढू शकते.
Photo Credit; instagram
बिअर प्यायल्याने मानसिक तणाव कमी होतो तसेच शरीराला आराम मिळतो.
Photo Credit; instagram
तसेच, बिअर प्यायल्याने किडनी स्टोनची समस्या दूर करता येऊ शकते. रिसर्चनुसार, दररोज एक बिअर प्यायल्याने 40 टक्के किडनी स्टोनची समस्या कमी होते.
Photo Credit; instagram
रिकाम्या पोटी बिअरचं सेवन करू नका. असं केल्याने पोटात अॅसिडिटी आणि गॅससारख्या इतर समस्या होऊ शकतात.
Photo Credit; instagram
बिअरमध्ये हाडं मजबूत करण्यासाठी फायदेशीर असलेलं सिलिकॉन असतं. रिसर्चनुसार, दिवसभरात 1 ते 2 ग्लास बिअर प्यायल्याने हाडं फ्रॅक्चर होण्याचा धोका कमी होतो.
Photo Credit; instagram
बिअरचं सेवन केल्याने झोपेच्या गुणवत्तेत सुधार होतो. विशेषत: झोपेच्या आधी बिअरचं अगदी कमी प्रमाणात सेवन केल्यास चांगला परिणाम पाहायला मिळतो.
Photo Credit; instagram
इथे देण्यात आलेली सर्वसामान्य ज्ञानावर आधारित असून ‘मुंबई Tak’ याची पुष्टी करत नाही.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अत्यंत हुशार असतात ‘या’ तारखेला जन्मलेली मुलं…
इथे क्लिक करा
Related Stories
‘या’ लोकांनी कॉफी पिऊच नका; कारण ऐकून थक्कच व्हाल
पुरुषांसाठी मनुक्यांचं पाणी ठरेल वरदान; काय आहेत फायदे?
वेट लॉससाठी सूर्य नमस्कार करणं फायद्याचं! किती कमी होतं वजन?
Health : सगळेच म्हणतात स्प्राऊट्स खा, पण फायदा काय? जाणून घ्या...