Photo Credit; instagram

अत्यंत हुशार असतात ‘या’ तारखेला जन्मलेली मुलं…

Photo Credit; instagram

अंकशास्त्र हे भारतीय ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं. यामध्ये मुलांकाची सुद्धा गणना केली जाते.

Photo Credit; instagram

कोणत्याही व्यक्तीचा मुलांक त्याच्या जन्मतारखेवरून ठरवता येतो. आज आपण 2 मुलांक असलेल्या व्यक्तींबद्दल काही खास बाबी जाणून घेऊया.

Photo Credit; instagram

कोणत्याही महिन्याच्या 2,11, 20 आणि 29 तारखेला जन्मलेल्या व्यक्तींचा मुलांक 2 असतो. हा अंक चंद्र देवाचा अंक मानला जातो.

Photo Credit; instagram

चंद्र देवाला मनाचा स्वामी म्हटलं जातं. या मुलांकाची मुलं संवेदनशील आणि भावूक असतात.

Photo Credit; instagram

या मुलांकाची मुलं आपल्या मेंदूच्या ताकदीचा पुरेपूर वापर करतात. तर्कशक्तीचा वापर असलेल्या कार्यांमध्ये अशी मुलं नेहमीच यशस्वी होतात.

Photo Credit; instagram

अशी मुलं मृदुभाषी असल्याचं सांगितलं जातं. या मुलांकाची मुलं कोणत्याही व्यक्तीचं मन जिंकू शकतात आणि अशा मुलांमध्ये नेतृत्व क्षमता देखील असते.

पुढील वेब स्टोरी

‘या’ लोकांनी कॉफी पिऊच नका; कारण ऐकून थक्कच व्हाल

इथे क्लिक करा