Photo Credit; instagram
यूरिक अॅसिडपासून मिळवा सुटका; फक्त 'हे' पदार्थ खा
Photo Credit; instagram
आजकाल यूरिक अॅसिडची समस्या पाहायला मिळते. यामुळे सांध्यांमध्ये सूज आणि वेदना होतात.
Photo Credit; instagram
शरीरामध्ये प्यूरिक नामक तत्त्वाची पातळी अधिक वाढल्यास अशी समस्या उद्भवू शकते.
Photo Credit; instagram
आहारात काही पदार्थांचा समावेश करुन यूरिक अॅसिड नैसर्गिक पद्धतीने कमी करता येऊ शकते.
Photo Credit; instagram
लो फॅट डेअरी प्रोडक्ट्स यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी फायदेशीर ठरतात. शरीरातून यूरिक अॅसिड बाहेर काढण्यासाठी हे उपयुक्त ठरतात.
Photo Credit; instagram
काकडी, गाजर, पालक, सफरचंद, पपई आणि पेरू सारखे भरपूर प्रमाणात फायबर्स असलेले पदार्थ खाल्ल्याने यूरिक अॅसिड कमी करता येऊ शकते.
Photo Credit; instagram
लिंबू, संत्री, आवळा आणि व्हिटॅमिन C युक्त फळं यूरिक अॅसिड विरघळण्यास मदत करतात आणि यूरिन मार्फत ते बाहेर पाडण्यास फायदेशीर असतात.
Photo Credit; instagram
भरपूर प्रमाणात पाणी प्यायल्याने यूरिक अॅसिडची पातळी कमी करता येऊ शकते. दिवसभरात 8 ते 10 ग्लास पाणी प्या.
Photo Credit; instagram
चेरी, ब्लूबेरी आणि स्ट्रॉबेरी सारखी फळं सूज कमी करण्यासाठी आणि यूरिक अॅसिड नियंत्रणात ठेवण्यासाठी फायदेशीर असतात.
Photo Credit; instagram
रेड मीट, ऑर्गन मीट, समुद्री माश्यांचे पदार्थ, बिअर आणि अधिक साखर असलेल्या ड्रिंक्सचं सेवन करणं टाळा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
Health : पुरुषांनी हे 5 ड्रायफ्रुट्स खा, शरिरासाठी राहील फायदेशीर
इथे क्लिक करा
Related Stories
झोपेतच करता येईल वेट लॉस... 'हे' फॅट बर्निंग ड्रिंक्स ठरतील कमालीचे
वॉकिंगचा 6-6-6 रूल; फिट राहण्याचा सोपा फॉर्म्यूला
शिळा भात खाल्ल्याने मिळतात चकित करणारे फायदे
जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर