हळदीमुळे चरबी झटपट वितळेल! 'ही' सोपी पद्धत जाणून घ्या
Photo Credit; canva
आयुर्वेदात हळदीचे बरेच औषधी गुणधर्म असल्याचे सांगितलं गेलं आहे. जेवणाची चव वाढवण्याव्यतिरिक्त हळद आरोग्यासाठी लाभदायक मानली जाते.
Photo Credit; canva
हळदीमध्ये करक्यूमिन नावाचं कंपाउन्ड असतं. हे सूज कमी करून मेटाबॉलिजम बूस्ट करण्यासाठी फायदेशीर ठरतं.
Photo Credit; canva
वजन कमी करण्यासाठी हळद कशी उपयुक्त आहे? जाणून घ्या.
Photo Credit; canva
एक कप पाण्यात अर्धा चमचा हळद टाका. हे जवळपास 5 मिनिटे उकळत ठेवा. त्यानंतर ते गाळून घ्या आणि त्यात एक लिंबाचा रस आणि एक चिमूट काळी मिळी घाला. याचं सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.
Photo Credit; canva
एक कप गरम दुधात एक चमचा हळद, एक चिमूट काळी मिरी आणि गोडव्यासाठी थोडं मध मिसळा. झोपण्याच्या आधी हे प्यायल्याने तुमच्या शरीराचं फॅट बर्न होण्यास मदत मिळते.
Photo Credit; canva
एक कप पाण्यात आर्धा चमचा हळद, थोडं आलं, लिंबाचा रस चांगल्यारितीने मिसळून घ्या. सकाळी रिकाम्या पोटी हे प्या. हे सूज कमी करण्यासाठी आणि वजन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतं.
Photo Credit; canva
एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद मिसळून रोज सकाळी ते प्या. हे शरीराला डीटॉक्स करण्यासाठी आणि फॅट बर्न करण्यासाठी फायदेशीर मानलं जातं.
Photo Credit; canva
गरम पाण्यात हळद आणि दालचिनी पावडर मिसळून प्यायल्याने मेटाबॉलिजम वाढतं आणि फॅट बर्न होतं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
महिलांनो! वयाच्या 35 नंतर 'या' सवयी लावा... नेहमी राहाल तरुण