Photo Credit; instagram

महिलांनो! वयाच्या 35 नंतर 'या' सवयी लावा... नेहमी राहाल तरुण

Photo Credit; instagram

वयाच्या 35 नंतर प्रत्येक महिलेच्या जीवनात बरेच बदल होतात. यामध्ये जबाबदाऱ्यांचं ओझं, हॉर्मोनल शिफ्ट, मेटाबॉलिजमची कमतरता आणि मानसिक तणाव यांचा समावेश असतो.

Photo Credit; instagram

या वयात जर महिलांनी स्वत:च्या मानसिक आणि शारिरीक स्वस्थ्याकडे लक्ष दिलं तर वाढत्या वयामुळे उद्भवणाऱ्या समस्या दूर करता येतील.

Photo Credit; instagram

7 अशा सवयींबद्दल जाणून घ्या, ज्या महिलांनी वयाच्या 35 नंतर स्वत:ला लावून घ्यायल्या हव्यात.

Photo Credit; instagram

आपल्या आहारात हाय फायबर, प्रोटीन, व्हिटॅमिन D, कॅल्शियम, ओमेगा-3 फॅटी अॅसिड आणि अँटी-ऑक्सीडेंट्स असलेल्या पदार्थांचा समावेश करा. दररोज वेगवेगळ्या भाज्या, फळे, मोड आलेली कडधान्ये आणि नट्सचं सेवन करा.

Photo Credit; instagram

प्रोसेस्ड आणि जंक फूडपासून दूर राहा. वयाच्या 35 नंतर हाडं कमजोर होतात आणि मेटाबॉलिजम कमी झाल्यामुळे वजन कमी होतं. चांगला आहार वजन नियंत्रणात ठेवण्यास हॉर्मोन बॅलेन्ससाठी फायदेशीर ठरतो.

Photo Credit; instagram

आठवड्यातून किमान 5 दिवस 30 ते 40 मिनिटे वॉकिंग, जगिंग, डान्स, साइक्लिंग किंवा स्विमिंग सारख्या अॅक्टिव्हिटीज करा. तसेच योगा आणि स्ट्रेचिंग केल्याने शरीराला लवचिकता मिळते.

Photo Credit; instagram

रोज किमान 15 मिनिटे मेडिटेशन, लाइट म्यूझिक, लिखाण किंवा आवडतं पुस्तक वाचण्यात वेळ घालवा.

Photo Credit; instagram

दरवर्षी बेसिक ब्लड टेस्ट, थायरॉइड, शूगर, कोलेस्ट्रॉल आणि हॉर्मेन चेकअप करून घ्या. तसेच, 3 वर्षांत एकदा पॅप स्यिमर, मॅमोग्राफी आणि बोन डेन्सिटी टेस्ट करून घ्या.

Photo Credit; instagram

दररोज सनस्क्रिन, मॉइश्चराइझर आणि अँटी-एजिंग नाइट क्रीमचा वापर करा. आठवड्यातून एकदा फेस मास्क, स्क्रब किंवा DIY होम स्किन केअर रूटीन फॉलो करा.

Photo Credit; instagram

वयाच्या 35 नंतर कोलेजनचं प्रोडक्शन कमी होतं. यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या आणि त्वचा कोरडी होते. योग्य स्किन केअर फॉलो केल्याने तुम्ही 30 नंतर सुद्धा अगदी तरुण दिसायला लागाल.

Photo Credit; instagram

या वयातही आपला छंद जोपासायला विसरू नका. यामुळे मानसिक दृष्ट्या तुम्ही अॅक्टिव्ह राहता आणि आत्मविश्वास वाढतो.

Photo Credit; instagram

आपल्या कुटुंबातील सदस्यांसोबत, मित्रांसोबत आणि आवडत्या व्यक्तींसोबत वेळ घालवा. चांगले नातेसंबंध आणि प्रेमाची भावना भावनिक संतुलन टिकवून ठेवण्यास फायदेशीर ठरते.

पुढील वेब स्टोरी

दररोज खा 'हे' 3 ड्रायफ्रूट्स; वाढत्या वयात टाइट अन् ग्लोइंग त्वचेसोबत...

इथे क्लिक करा