Photo Credit; instagram

दररोज खा 'हे' 3 ड्रायफ्रूट्स; वाढत्या वयात टाइट अन् ग्लोइंग त्वचेसोबत...

Photo Credit; instagram

वाढत्या वयासोबत चेहऱ्यावर सुरकुत्या, फाइन लाइन्स आणि निस्तेजपणा अशा बऱ्याच समस्या उद्भवतात.

Photo Credit; instagram

या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी घरगुती ते बाजारातील महागड्या प्रोडक्ट्सपर्यंत बऱ्याच उपायांचा अवलंब केला जातो.

Photo Credit; instagram

आम्ही तुम्हाला अँटी-एजिंग फायद्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या 3 ड्रायफ्रूट्स बद्दल सांगणार आहोत. यांचं सेवन केल्याने तुमची त्वचा चिरतरुण दिसण्यास मदत होईल.

Photo Credit; instagram

बदामात मोठ्या प्रमाणात पोषक तत्तं आढळतात. यामध्ये मुबलक प्रमाणात व्हिटॅमिन्स, फायबर आणि अँटी-ऑक्सीडेंट्स असल्यामुळे शरीरासाठी अधिक लाभदायक ठरते.

Photo Credit; instagram

हे पोषक तत्त्वं चेहऱ्यावरील वृद्धत्वाची प्रक्रिया कमी करतात. यांच्या सेवनाने चेहऱ्यावरील सुरकुत्या आणि फाइन लाइन्स पासून सुटका मिळवता येते.

Photo Credit; instagram

अंजीर या ड्रायफ्रूटमध्ये देखील भरपूर अँटी-एजिंग गुणधर्म असतात.

Photo Credit; instagram

अंजीरमध्ये असलेले पोषक तत्त्वं त्वचेला हायड्रेशन देतात आणि वेळेआधीच वृद्धत्वाची प्रक्रिया मंद करण्यासाठी फायदेशीर ठरतात.

Photo Credit; instagram

मनुक्यांमध्ये कित्येक व्हिटॅमिन्स आणि अँटी-ऑक्सीडेंट्स असतात. जे घटक त्वचेतील लवचिकता वाढवण्यासाठी आणि त्वचा टाइट ठेवण्यासाठी उपयुक्त ठरतात.

Photo Credit; instagram

मनुक्यांमधील व्हिटॅमिन्स आणि अँटी-ऑक्सीडेंट्स कालांतराने आणि चुकीच्या जीवनशैलीमुळे पेशींच्या होणाऱ्या नुकसानाला आळा घालण्यासाठी फायद्याचे ठरतात.

पुढील वेब स्टोरी

प्रोटीन असलेला 'हा' एक पदार्थ... वेट लॉसवर रामबाण उपाय

इथे क्लिक करा