Photo Credit; canva

प्रोटीन असलेला 'हा' एक पदार्थ... वेट लॉसवर रामबाण उपाय

Photo Credit; canva

चविष्ट पदार्थांचं सेवन करून देखील वजन कमी करता येते? असा प्रश्न अनेकांच्या मनात येत असेल.

Photo Credit; canva

सुप्रसिद्ध वैज्ञानिक डॉ. विलियम यांनी काही अशा खाद्य पदार्थांबद्दल सांगितलं आहे, ज्यांचं सेवन करून शरीराची चरबी कमी करता येऊ शकते.

Photo Credit; canva

त्यांच्या मते, बॅली फॅट कमी करण्यासाठी भरपूर प्रमाणात प्रोटीन असलेल्या बिन्सचा समावेश करणं एक सोपा पर्याय आहे.

Photo Credit; canva

बीन्समध्ये मुबलक प्रमाणात प्रोटीन असून ते शरीराची चरबी कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. बीन्स वजन कमी करण्यासाठी कसे फायदेशीर ठरतात, जाणून घ्या.

Photo Credit; canva

डॉ. विलियम ली आहारात व्हाइट बीन्स, ब्लॅक बीन्स, किडनी बीन्स, फवा (वाल) बीन्स, डाळी आणि गार्बेन्झो (हरभरा) बीन्सचा समावेश करण्याचा सल्ला देतात.

Photo Credit; canva

या बीन्समध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते, जे गूड बॅक्टेरियाला खाद्य पुरवते. यामुळे पोट निरोगी राहतं आणि चांगल्यारितीने फॅट बर्न करतं.

Photo Credit; canva

बीन्समध्ये असलेले प्रोटीन स्नायू मजबूत आणि बळकट बनवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

Photo Credit; canva

2020 मधील एका अभ्यासात, ज्या महिला जास्त बीन्स खातात त्यांच्या शरीरात चरबी कमी असते आणि त्यांची कंबर पातळ असल्याचं आढळून आलं आहे.

पुढील वेब स्टोरी

सकाळी 'या' 5 गोष्टी करून तब्बल 20 किलो वजन केलं कमी! कसं ते जाणून घ्या

इथे क्लिक करा