Photo Credit; instagram

सकाळी 'या' 5 गोष्टी करून तब्बल 20 किलो वजन केलं कमी! कसं ते जाणून घ्या

Photo Credit; instagram

आपल्यापैकी बरेज जण अधिक व्यायाम आणि स्ट्रिक्ट डाएटशिवाय वजन कमी करण्याच्या प्रयत्नात असतात. तसेच, जास्त मेहनत न घेता वजन कमी करता येते का? असा अनेकांना प्रश्न पडतो.

Photo Credit; instagram

अशात, वेट लॉस कोच एन-मारिया टॉमची वेट लॉस जर्नी अधिक फायदेशीर ठरेल. एन-मारियाने फक्त आपल्या सकाळच्या 5 सवयी बदलून आपलं 20 किलो वजन कमी केलं आहे.

Photo Credit; instagram

तिने सकाळी फक्त 'या' सवयी बदलल्या आणि त्याच्या तिला खूप चांगला परिणाम पाहायला मिळाला. फॅट बर्न करण्यासाठी कोणत्या 5 सवयी परिणामकारक ठरतील? जाणून घ्या.

Photo Credit; instagram

सकाळी उठल्यानंतर एक कप गरम पाण्यात एक चमचा दालचिनी मिसळून प्या. यामुळे ब्लड शूगर नियंत्रणात राहून शरीराची चरबी बर्न करण्यासाठी मदतशीर ठरेल.

Photo Credit; instagram

नाश्त्यामध्ये चिया सीड्स किंवा ग्रीक योगर्ट सारख्या पदार्थांचं सेवन करा. हे भूक नियंत्रणात ठेवून शरीराला अधिक अॅक्टिव्ह ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतात.

Photo Credit; instagram

सकाळच्या वेळी मिठाई तसेच मैदा किंवा ब्रेडपासून बनलेले पदार्थ खाणं टाळा. यामुळे फॅट बर्निंगची प्रक्रिया थांबते.

Photo Credit; instagram

सकाळी सर्वात आधी 30 ग्रॅम प्रोटीन असलेला हेल्दी नाश्ता करा आणि त्यानंतर कॉफी प्या. यामुळे होर्मोन्स बॅलेन्स राहतात आणि मेटाबॉलिजमची प्रक्रिया चांगली होते.

Photo Credit; instagram

रोज सकाळी कोवळ्या उन्हात थोडा वेळ बसा आणि नाश्ता केल्यानंतर 10 मिनिटे वॉक करा. यामुळे दिवसभर शरीरात अॅनर्जी राहते आणि फॅट लवकर बर्न होतात.

पुढील वेब स्टोरी

'या' तारखेला जन्मलेले बनतात IAS-PCS अधिकारी, तुम्हालाही वाटेल आश्चर्य 

इथे क्लिक करा