आर्मीमध्ये मेजर कसं व्हाल, पगार किती असतो? वाचा...
Photo Credit; instagram
सैन्यातील नोकरी प्रशासकीय असून अतिशय सन्माननीय असते. त्यामुळे भारतीय सैन्यात नोकरी मिळवण्याचं अनेकांचं स्वप्न असतं.
Photo Credit; instagram
सैन्यात अधिकारी पदावर असलेल्या व्यक्तीला चांगलाच पगार मिळतो. त्यासोबत बऱ्याच सुविधा आणि भत्ते मिळतात.
Photo Credit; instagram
भारतीय सैन्यात मेजरचं स्थान मिळवण्यासाठी काय करावं लागतं? या पदावर असलेल्या व्यक्तीला किती पगार मिळतो? सविस्तर जाणून घ्या.
Photo Credit; instagram
भारतीय सैन्यात मेजरला 6600 ग्रेड पे अंतर्गत पगार दिला जातो. यानुसार, आर्मीमध्ये मेजरचा पगार 1 लाख रुपयांपर्यंत असतो. याव्यतिरिक्त त्यांना बरेच भत्ते मिळतात.
Photo Credit; instagram
तुम्हाला इंडियन आर्मीमध्ये अधिकारी बनायचं असेल तर NDA आणि CDS ची परीक्षा उत्तीर्ण व्हावी लागते. या परीक्षांमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना SSB मुलाखतीसाठी बोलावण्यात येतं.
Photo Credit; instagram
NDA ची परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी 12 वी पास असणं अनिवार्य आहे. तसेच, CDS ची परीक्षा पास होण्यासाठी पदवीधर असणं आवश्यक आहे.
Photo Credit; instagram
NDA किंवा CDS ची परीक्षा UPSC मार्फत घेण्यात येते. ही परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतर उमेदवार सैन्यात अधिकारी बनू शकतात.
Photo Credit; instagram
तसेच, भारतीय सैन्यात नोकरी मिळवण्यासाठी शारीरिकदृष्ट्या फिट असणं अत्यंत आवश्यक आहे.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
अंघोळ करताना 'या' चूका टाळा... नाहीतर, आरोग्यास होईल मोठं नुकसान