Photo Credit; instagram

यूरिक अॅसिडचा त्रास होतोय? मग 'हे' ड्रायफ्रूट ठरेल फायदेशीर!

Photo Credit; instagram

शरीरात यूरिक अॅसिडची पातळी वाढल्याने डायबिटीज, किडनी फेल्युअर आणि हृदयाशी संबंधित समस्या उद्भवू शकतात.

Photo Credit; instagram

व्यतिरिक्त, शरीरात यूरिक अॅसिडचे प्रमाण वाढल्यामुळे असह्य वेदना देखील होतात.

Photo Credit; instagram

अशात, शरीरात यूरिक अॅसिड कमी करण्यासाठी खजूराचं सेवन करणं हा उत्तम उपाय ठरू शकतो.

Photo Credit; instagram

यासोबतच, खजूराच्या सेवनाने किडनीचे कार्य सुरळीत होण्यास सुद्धा मदत मिळते.

Photo Credit; instagram

यामुळे खजूर खाल्ल्याने शरीरातील यूरिक अॅसिडची पातळी नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत होते.

Photo Credit; instagram

खजूराचं सेवन पचनक्रिया सुरळीत होण्यासाठी आणि हाडं मजबूत होण्यासाठी फायद्याचं ठरतं.

Photo Credit; instagram

खजूरमध्ये अँटी-ऑक्सीडेंट्स आणि व्हिटॅमिन C असते, ज्यामुळे शरीराची इम्यून पावर वाढते.

Photo Credit; instagram

खजूरमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम हृदयाचं स्वास्थ्य चांगलं ठेवण्यासाठी फायदेशीर असल्याचं सांगितलं जातं.

पुढील वेब स्टोरी

नो टेन्शन! पोटाचे टायर्स सुटलेत..फक्त 'हे' सूप घटाघटा प्या..मांड्यांची चरबीही झरझर वितळेल

इथे क्लिक करा