Photo Credit; instagram
सायकलिंगमुळे लठ्ठपणा कमी होऊ शकतो, जाणून घ्या...
Photo Credit; instagram
सायकल चालवणं हा फक्त एक मेजशीर खेळ नाही, शरीर तंदुरुस्त ठेवण्याचा एक उत्तम मार्ग आहे.
Photo Credit; instagram
30 मिनिटं सायकल चालवल्यानं सुमारे 250 ते 500 कॅलरीज बर्न होऊ शकतात.
Photo Credit; instagram
सायकल चालवणं हे एक कार्डिओ वर्कआउट आहे. चरबी वितळायला फायदेशीर ठरतं.
Photo Credit; instagram
सायकलिंगमुळे पोट, मांड्या आणि कंबरेची चरबी हळू हळू घटायला लागते.
Photo Credit; instagram
सायकलिंगमुळे शरीर टोन होते आणि चयापचय गतिमान होतो.
Photo Credit; instagram
सायकल चालवताना एंडोर्फिन बाहेर पडतात, ज्यामुळे मूड चांगला राहतो.
Photo Credit; instagram
जर व्यायामशाळेत जाणं कठीण वाटत असेल, तर दररोज 20-30 मिनिटं सायकल चालवून वजन नियंत्रित ठेवता येतं.
Photo Credit; instagram
दररोज 20 मिनिटं सायकलिंग करा आणि नंतर हळूहळू वेग आणि वेळ वाढवा.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
चेहऱ्यावर लावा ज्येष्ठमध; चुटकीसरशी सुरकुत्या होतील गायब!
इथे क्लिक करा
Related Stories
सूप प्यायल्याने 7 दिवसातच कमी होतं वजन? डॉक्टरांनी सांगितलं की...
जास्त दारू झाली? फक्त 'हे' उपाय करा, झटक्यात उतरेल हँगओव्हर
सावधान! चुकूनही 'हे' पदार्थ पुन्हा गरम करू नका, आरोग्यास मोठं नुकसान...
पाण्यात फक्त 'हे' टाकून प्या! पोटाची चरबी होईल कमी अन्...