Photo Credit; instagram
महिलांनी खजूर खावेत, होतील 'एवढे' फायदे
Photo Credit; instagram
खजूर महिलांसाठी नैसर्गिक सुपरफूड आहे. त्याने हार्मोनल संतुलन, त्वचेचे आरोग्य नीट राहते.
Photo Credit; instagram
खजूरमध्ये नैसर्गिक साखर असते, जी थकवा दूर करते आणि त्वरित ऊर्जा देते.
Photo Credit; instagram
खजूरमध्ये लोह भरपूर असतं, ते अशक्तपणात फायदेशीर असतं. मासिक पाळी गर्भधारणेवेळी फायदेशीर ठरतं.
Photo Credit; instagram
त्यात कॅल्शियम, फॉस्फरस, मॅग्नेशियम असतं, जे हाडे कमकुवत होण्यापासून रोखतं.
Photo Credit; instagram
खजूरमध्ये असलेले पोटॅशियम आणि मॅग्नेशियम स्नायूंना आराम देण्यास मदत करतात.
Photo Credit; instagram
खजूरमध्ये व्हिटॅमिन बी6, अमीनो अॅसिड असतं. मानसिक ताण, चिडचिडेपणा, मूड स्विंगपासून आराम देतात.
Photo Credit; instagram
गर्भवती महिलांसाठी, खजूर प्रसूती सुलभ करण्यास, शक्ती वाढविण्यास मदत करतात.
Photo Credit; instagram
अँटीऑक्सिडंट्स आणि जीवनसत्त्वांनी समृद्ध, खजूर त्वचा चमकदार आणि केस मजबूत बनवते.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
बीटाच्या ज्यूसमध्ये मिसळा 'हे' 2 पदार्थ; रक्त वाढीसोबत मिळेल गुलाबी ग्लो...
इथे क्लिक करा
Related Stories
रिकाम्या पोटी वेलची खाण्याचे फायदे माहितीयेत? 'या' समस्या होतात दूर...
सूप प्यायल्याने 7 दिवसातच कमी होतं वजन? डॉक्टरांनी सांगितलं की...
वॉकिंगचा 6-6-6 रूल; फिट राहण्याचा सोपा फॉर्म्यूला
शिळा भात खाल्ल्याने मिळतात चकित करणारे फायदे