Photo Credit; instagram
हे '७' पदार्थ खा, वाढत्या
साखरेला ब्रेक लावा
Photo Credit; instagram
आजच्या जीवनशैलीमुळे आणि खाण्याच्या वाईट सवयींमुळे, प्रत्येक दुसरा व्यक्ती मधुमेहाचा रुग्ण आहे.
Photo Credit; instagram
मधुमेहाच्या रुग्णांना त्यांच्या आहाराची खूप काळजी घ्यावी लागते. साखर असलेले पदार्थ टाळावे लागतात.
Photo Credit; instagram
व्हिटॅमिन बी, लोह, जस्त आणि मॅग्नेशियम असलेले ओट्स हे फायबरचे पॉवरहाऊस असते. ते ग्लुकोजचे शोषण कमी करते.
Photo Credit; instagram
शुगर रुग्णांसाठी शेंगदाणे आणि बिया हा नाश्त्याचा चांगला पर्याय आहे. शरीरात रक्तातील साखरेची पातळी मर्यादेत राहते.
Photo Credit; instagram
हिवाळ्यात मुबलक प्रमाणात उपलब्ध असलेल्या रताळूमध्ये फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. साखर स्थिर करतो.
Photo Credit; instagram
हिरव्या पालेभाज्यांचा आहारात समावेश करा. या भाज्यांमध्ये कार्बोहायड्रेटकमी असतं, जे साखर नियंत्रित करते.
Photo Credit; instagram
भोपळा आणि बिया साखर नियंत्रित करण्यास मदत करू शकतात. अँटीऑक्सिडंट्समुळे साखरेची पातळी स्थिर राहते.
Photo Credit; instagram
दालचिनी हा मसाला खूप आरोग्यदायी मानला जातो. ते नैसर्गिकरित्या रक्तातील साखर नियंत्रित करते.
Photo Credit; instagram
लिंबूवर्गीय फळे व्हिटॅमिन सीने समृद्ध असतात. त्यात साखरेचं प्रमाण कमी असतं. साखर कमी करण्यासाठी उत्तम पर्याय.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
त्वचा होईल मुलायम अन् चमकदार! दिवसभरात 'या' 5 चूका अजिबात करू नका
इथे क्लिक करा
Related Stories
सावधान! मुंबईची झाली तुंबई..माटूंगा रेल्वे ट्रॅकला तलावाचं स्वरुप, फोटो पाहून हादरूनच जाल
सूप प्यायल्याने 7 दिवसातच कमी होतं वजन? डॉक्टरांनी सांगितलं की...
वॉकिंगचा 6-6-6 रूल; फिट राहण्याचा सोपा फॉर्म्यूला
शिळा भात खाल्ल्याने मिळतात चकित करणारे फायदे