Photo Credit; instagram
गुडघेदुखीचा त्रास होतोय? आहारात समाविष्ट करा या गोष्टी
Photo Credit; instagram
गुडघेदुखीची समस्या फक्त वृद्धांसाठीच नाही तर तरुणांसाठीही सामान्य झाली आहे.
Photo Credit; instagram
चुकीच्या खाण्याच्या सवयी, पोषक तत्वांचा अभाव आणि एकाच स्थितीत फारवेळ बसल्याने हा त्रास होतो.
Photo Credit; instagram
तुमच्या दैनंदिन आहारात काही खास गोष्टींचा समावेश करून या वेदनांपासून आराम मिळू शकतो.
Photo Credit; instagram
सॅल्मन, टूनासारख्या माशांमधील ओमेगा-3 फॅटी अॅसिड सांध्यामध्ये लवचिकता आणतात.
Photo Credit; instagram
दूध, दही आणि चीजमध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी असतं. ते हाडं मजबूत करतं.
Photo Credit; instagram
लसणात दाहक-विरोधी गुणधर्म असतात, जळजळ आणि वेदना कमी करण्यास ते मदत करतात.
Photo Credit; instagram
अक्रोड : या सुक्या मेव्यामध्ये ओमेगा-3 फॅटी अॅसिड देखील आढळतात, जे हाडांना ताकद देतात.
Photo Credit; instagram
हळदीमध्ये कर्क्यूमिन नावाचा घटक असतो, जो नैसर्गिक वेदनाशामक आहे. त्रास कमी करण्यास प्रभावी आहे.
Photo Credit; instagram
पालक, मेथी, मोहरी यांसारख्या भाज्यांमधील कॅल्शियम आणि अँटीऑक्सिडंट्स हाडांना ताकद देतात.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
मनुके आहेत ‘या’ आजारांवर रामबाण उपाय
इथे क्लिक करा
Related Stories
मनुके आहेत ‘या’ आजारांवर रामबाण उपाय
सावधान! शरीरात लो ब्लड शूगरचा धोका... ‘या’ 5 लक्षणांकडे कधीच करु नका दुर्लक्ष
अंड्यापेक्षा जास्त प्रोटीन असलेले पदार्थ माहितीयेत? शाकाहारी असलेल्यांनी नक्की वाचा
Health : मधुमेही रुग्णांनी अननस खावं की नाही? काय सांगतं शास्त्र?