Photo Credit; instagram
किडनी स्टोन झालाय? मग 'हा' पदार्थ चुकूनही खाऊ नका, नाहीतर...
Photo Credit; instagram
किडनी स्टोनमुळे शारीरिक वेदना होतात. शरीरात जेव्हा मिनरल्स, मीठ जास्त प्रमाणात असल्यास ही समस्या उद्धवते.
Photo Credit; instagram
किडनी स्टोन झालेल्या रुग्णांना डाएटबाबत खूप सतर्क राहिलं पाहिजे. कारण काही पदार्थ घातक ठरू शकतात.
Photo Credit; instagram
दह्यात कॅल्शियम मोठ्या प्रमाणात असतं. जेव्हा शरीरात कॅल्शियम ऑक्सलेटचं प्रमाण वाढतं, तेव्हा स्टोन होतं.
Photo Credit; instagram
पालक, टॉमेटोमध्ये जास्त प्रमाणात ऑक्सलेट असतं. यामुळे स्टोन तयार होण्याची प्रक्रिया वेगवान होते.
Photo Credit; instagram
दह्याच्या सेवनामुळे यूरिनची कॅल्शियमचं प्रमाण वाढतं. यामुळे स्टोन होण्याचा धोका अधिक असतो.
Photo Credit; instagram
ज्या लोकांना किडनी स्टोनची समस्या आहे, त्यांनी दही आणि इतर डेअरी प्रोडक्ट्सचं सेवन कमी प्रमाणात करावं.
Photo Credit; instagram
ज्यांना किडनी स्टोन आहे, त्यांनी खूप जास्त प्रमाणात पाणी प्यावं. तसच व्हिटॅमीन सी असणाऱ्या फळांचं सेवन करावं.
पुढील वेब स्टोरी
पुढील वेब स्टोरी
पलक तिवारीचा 'कातिल लूक' याआधी पाहिला नसेल! नव्या फोटोंनी इंटरनेटचा पारा वाढवला
इथे क्लिक करा
Related Stories
सकाळी 'हे' एक ड्रिंक प्या... चरबीचा सगळा नाशच होईल!
मान आणि पाठ दुखतेय, हे कारण, जाणून घ्या उपाय...
नारळाचं दूध प्या, शरीर आतून होईल मजबूत! वाचा फायदे...
फक्त 'या' 5 चूका अन्... कधीच कमी होणार नाही वजन